आंतरराष्ट्रीय बातमी लक्षवेधी

आता येणार ‘एक देश एक रेशनकार्ड’

Newslive मराठी- आता ‘एक देश एक रेशनकार्ड’, या नव्या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे काम सुरू आहे. अशी माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिली. त्यांनी सर्व राज्यांच्या खाद्य सचिवांच्या बैठकीवेळी या योजनेवर भाष्य केलं. यामुळे रेशनकार्डधारकांना देशभरातील कोणत्याही रेशनिंग दुकानातून अन्नधान्याची खरेदी करता येईल. याचा फायदा देशभरात सतत प्रवास करणाऱ्या लोकांना […]

आंतरराष्ट्रीय खेळ

युवराज सिंगची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Newslive मराठी – क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. युवराजने 18 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय आज मुंबईतील पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. यावेळी त्याने सर्वांचे आभार मानले. युवराजने 40 कसोटी सामने खेळले. यात त्याने 1900 धावा केल्या. तर 304 वनडेत 8701 धावा केल्या. तर एकूण 58 टी-20 सामन्यात […]

आंतरराष्ट्रीय लक्षवेधी

समुद्रात चक्रीवादळाचा हवामान खात्याचा इशारा

Newslive मराठी-  अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. किनारपट्टीपासून 300 किलोमीटर दूरवर चक्री वादळ असणार आहे. मात्र वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने समुद्र खवळलेला असू शकतो. त्यामुळे 11 आणि 12 जून रोजी मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन देखील सरकारतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, मच्छिमारांबरोबरच किनारपट्टीलगतच्या रहिवाशांना देखील सर्तकतेचा […]

कृषी बातमी महाराष्ट्र

पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही- मुख्यमंत्री

Newslive मराठी- मराठवाड्यातील आत्ताच्या पिढीने येथे बाराही महिने दुष्काळ पाहिला आहे. परंतू आता मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. औरंगाबादमधील दुष्काळाची आणि गंगापूरच्या फाईव्ह स्टार चारा छावणीची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात जलयुक्त शिवारची कामं झाली नसती तर आत्तापेक्षा भीषण दुष्काळाचा सामना करावा […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

‘आप्पा, तुमचाच वारसा चालवतोय’

Newslive मराठी- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतीदिन आहे. यानिमित्त त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी एक भावूक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. आप्पा.. तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा, जन सामान्यांच्या कल्याणासाठी.. ! असं म्हणत त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

कृषी बातमी महाराष्ट्र

दोन दिवस वादळी पावसाचा अंदाज

Newslive मराठी- तापमानाचा पारा वाढतच आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणचे तापमान 40-45 अंशापर्यंत गेले आहे. त्यातच आता राज्यात विविध ठिकाणी दोन दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात 3 आणि 4 जून रोजी ठिकठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, […]