बातमी महाराष्ट्र राजकारण

‘आप्पा, तुमचाच वारसा चालवतोय’

Newslive मराठी- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतीदिन आहे.

यानिमित्त त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी एक भावूक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. आप्पा.. तुमचाच वारसा चालवतो आहे.

संघर्षाचा, जन सामान्यांच्या कल्याणासाठी.. ! असं म्हणत त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *