आंतरराष्ट्रीय बातमी लक्षवेधी

आता येणार ‘एक देश एक रेशनकार्ड’

Newslive मराठी- आता ‘एक देश एक रेशनकार्ड’, या नव्या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे काम सुरू आहे. अशी माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिली. त्यांनी सर्व राज्यांच्या खाद्य सचिवांच्या बैठकीवेळी या योजनेवर भाष्य केलं. यामुळे रेशनकार्डधारकांना देशभरातील कोणत्याही रेशनिंग दुकानातून अन्नधान्याची खरेदी करता येईल. याचा फायदा देशभरात सतत प्रवास करणाऱ्या लोकांना […]

आंतरराष्ट्रीय खेळ

युवराज सिंगची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Newslive मराठी – क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. युवराजने 18 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय आज मुंबईतील पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. यावेळी त्याने सर्वांचे आभार मानले. युवराजने 40 कसोटी सामने खेळले. यात त्याने 1900 धावा केल्या. तर 304 वनडेत 8701 धावा केल्या. तर एकूण 58 टी-20 सामन्यात […]

आंतरराष्ट्रीय लक्षवेधी

समुद्रात चक्रीवादळाचा हवामान खात्याचा इशारा

Newslive मराठी-  अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. किनारपट्टीपासून 300 किलोमीटर दूरवर चक्री वादळ असणार आहे. मात्र वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने समुद्र खवळलेला असू शकतो. त्यामुळे 11 आणि 12 जून रोजी मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन देखील सरकारतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, मच्छिमारांबरोबरच किनारपट्टीलगतच्या रहिवाशांना देखील सर्तकतेचा […]

आंतरराष्ट्रीय लक्षवेधी लाइफस्टाईल

मान्सून 17 जूनपर्यंत लांबणीवर

Newslive मराठी-  यंदाही मान्सून हुलकावणी देणार असल्याचे चित्र आहे. राज्यात 17 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार नाही. तसेच, जूनमध्ये सरासरीपेक्षा 20-30 टक्के पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचे अभ्यासक जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. दरवर्षी साधारण 5 ते 7 जूनच्या दरम्यान हजेरी लावणारा पाऊस यंदा उशीराने कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. त्यामुळे शेतकरी व दुष्काग्रस्त भागांची […]

आंतरराष्ट्रीय राजकारण

पंतप्रधानपदी मराठी माणूस?

Newslive मराठी-   सध्या राजकीय घडामोडींमध्ये मराठी माणसाला सुखावणारी बातमी आहे. तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने त्रिशंकू झाल्यास दिल्लीच्या तख्तावर शरद पवार यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे. तिकडे एनडीएला जर 200 पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाही तर घटक पक्ष नितीन गडकरीचे नाव पुढे करतील. देशात […]

आंतरराष्ट्रीय बातमी

मोदी आज घेणार केदारनाथांचे दर्शन

Newsliveमराठी – पंतप्रधान नरेंद्र आज (शनिवार) 12 ज्योतिर्लिंगांमधील एक असलेल्या केदारनाथ धाम येथे जाणार आहेत. ते केदारनाथांचे दर्शन घेणार आहेत. त्यांची केदारनाथांवर श्रध्दा असल्याचे बोलले जाते. दरम्यान, त्यांच्या सुरक्षेसाठी येथे 600 जवान पोहचले आहेत. तसेच येथे कडब बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय बातमी

सीमेवर भारताची ताकद वाढणार

Newslive मराठी- भारतीय सैन्यदलात लवकरच 464 टी-90 ‘भीष्म टँक’ समाविष्ट होणार आहेत. या टॅंकसाठी रशियासोबत भारताने 13,448 कोटी रुपयांचा करार केलेला आहे. हे सर्व टँक सैन्यदलाला 2022-26च्या दरम्यान मिळतील. पाकच्या सीमेवर हे      टँक तैनात करण्यात येतील. अन्य 1000 टँक रशियाकडून लायसेन्स घेतल्यानंतर एचवीएफ किटच्या साहय्याने बनविण्यात येतील. दरम्यान,  पाकिस्तानही असेच 360 टँकर खरेदी करणार […]

आंतरराष्ट्रीय बातमी

स्मृती इराणींच्या मुलीला मिळाले ‘एवढे’ टक्के

Newslive मराठी –   केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या (CBSE) 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीच्या परीक्षेत 13 विद्यार्थी टॉपर ठरले आहेत. या सर्वच विद्यार्थ्यांनी 500 गुणांपैकी 499 गुण मिळवले आहेत. या परीक्षेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीला 82 टक्के मिळाले आहेत. जोइश इराणी असे स्मृती इराणींच्या मुलीचे नाव आहे. दरम्यान, तत्पूर्वी स्मृती यांचा […]

आंतरराष्ट्रीय राजकारण

‘माजी पंतप्रधान राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर-वन’

Newslive मराठी –   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी माजी पंतप्रधान व दिवंगत नेते राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली.  उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील प्रचारादरम्यान मोदी बोलत होते. ‘मिस्टर क्लीन’ असा कार्यकाळ ठेवणाऱ्या तुमच्या वडिलांचा शेवट ‘भ्रष्टाचारी नंबर-वन’च्या रूपात झाला, असे मोदी म्हणाले. नामदार हा अहंकार तुम्हाला संपवून टाकेल. […]

आंतरराष्ट्रीय मनोरंजन

मलायका देणार योगाचे धडे

Newslive मराठी- बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा योगा करण्याबाबत आणि ‘फिटनेस फ्रिक’ म्हणून प्रसिध्द आहे. आता मलायका एका नव्या योगा स्टार्टअपची ब्रॅण्ड अ अॅबेसेडर झाली आहे. ‘सर्व’ नामक योगा संस्थेची ती सह-संस्थापक बनली आहे. योग मुद्रेतील एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून मलायकाने ही माहिती दिली आहे. त्यामुळे ती आता योगाचे धडे देताना दिसणार आहे. View […]