आरोग्य बातमी लक्षवेधी

अंडी खाण्याचे आहेत अनेक फायदे

Newslive मराठी- अंडी खाण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे हृदयविकारापासून बचाव होतो. – अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, कार्बोहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-6, बी12, मिळते. – अंड्यातील बलक हा डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त आहे. – तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते. – आम्लपित्ताचा त्राससुद्धा अंडे खाल्ल्याने कमी होतो.  

आरोग्य महाराष्ट्र

पशुपालकांनी प्राण्यांच्या तुटलेल्या हाडांना जोडण्यासाठी येथे संपर्क साधा…..

Newslive मराठी-  पशुपालकांना , IVRI, पुणे प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून, गायी, म्हशी व इतर प्राण्यांमध्ये अस्थिभंगाच्या शस्त्रक्रीया शासकीय दरात केल्या जाणार आहेत.  दि 22 ते 25 जानेवारी, 2019 या कालावधीत तुटलेल्या हाडांना जोडण्याच्या विशेष शस्त्रक्रीया कौशल्यात वृद्धि करण्यासाठी, तज्ञ पशुवैद्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. पशु पालकांनी या कालावधीत मांडी किंवा खांदा यांच्या खालील हाडे मोडून जखमा झालेल्या […]

आरोग्य मनोरंजन

विद्या बालनला ‘हा’ आजार?

Newslive मराठी-  आपल्या हरहुन्नरी अभिनयाने लाखो चाहत्यांच्या ह्रदयावरआधिराज्य गाजविणारी बॉलिवूडमधील अभिनेत्री विद्या बालन अनेक वर्षापासून एका मानसिक रोगाने त्रस्त आहे. काही दिवसांपूर्वी विद्याने स्वतः सांगितलं होतं की, तिला फार स्वच्छता लागते. स्वच्छतेबाबत ती एवढी जागरुक आहे की तिला ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसऑर्डर (OCD) हा आजार आहे. हा एक मानसिक आजार आहे. या आजारात व्यक्तीला एकच काम सारखं […]

आरोग्य लाइफस्टाईल

या शाकाहारी पदार्थामध्ये असतात भरपूर प्रोटीन

 Newslive मराठी:  प्रोटीन एक महत्त्वाचं पोषक तत्व आहे, जे अनेक पदार्थांमधून शरीराला मिळतं. चांगल्या आरोग्यासाठी ज्याप्रकारे योग्य प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स गरजेचे असतात तसेच प्रोटीन सुद्धा शरीराच्या विकासासाठी आवश्यक आहे. प्रोटीन केवळ बॉडी बनवणाऱ्यांसाठीच गरजेचं नाही. तर शरीराच्या रोजच्या कामकाजांसाठीही महत्त्वाचं असतं. प्रोटीन शरीरात नवीन पेशी आणि हार्मोन्स तयार करण्याचं काम करतं. प्रोटीनमुळे शरीरात लाल […]

आरोग्य लाइफस्टाईल

पुरूषांसाठी आलं आता गर्भनिरोधक ‘जेल’

टिम Newslive मराठी: आजकाल तरूणांना कॉन्डमचा वापर करायला आवडत नाही तर दुसरीकडे गर्भनिरोधक गोळ्या वापरल्याचे मुलींच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. यामुळेच आता शास्त्रज्ञांनी पुरूषांसाठी एक जेल तयार केलं आहे ज्यामुळे त्यांची स्पर्म निर्मिती तात्पुरती कमी होईल. या जेलमुळे संभोगाचा आनंदही घेता येईल आणि मुलं होण्याची भीतीही राहणार नाही. पॉप्युलेशन काऊन्सिल आणि एनआयएच या दोन आंतरराष्ट्रीय संस्थांच्या शास्त्रज्ञांनी […]