बारामती महाराष्ट्र राजकारण

धनंजय मुंडेंचा दुष्ट राक्षस म्हणून उल्लेख; परळीकरांमध्ये संताप

Newslive मराठी–   परळी दि.19 पराभव दिसू लागल्याने परळी मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची जीभ घसरली असून, राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा त्यांनी दुष्ट राक्षस असा उल्लेख करत जाहीर सभेतून अपमानजनक भाष्य केल्याने परळीकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 24 तास जनतेसाठी राबणारा, लोकांना पाणी देणारा माणूस देवदूत असतो, राक्षस नाही, हजारो बहिणींचे कन्यादान केल्याचे […]

बातमी बारामती महाराष्ट्र राजकारण

‘गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ; राष्ट्रवादीच्या गडाला सुरूंग लावणार’

Newslive मराठी–   वंचीत बहुजन आघाडी सोडून भाजपात प्रवेश केलेले गोपीचंद पडळकर बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. गोपीचंद पडळकर हे ढाण्या वाघ असल्याचे म्हणत उपस्थित कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी विचारले की, ‘गोपीचंद पडळकरांना बारामतीतून लढवायचे का? तुम्ही म्हणाल तर मी पक्षश्रेष्ठींना विचारतो’. तेव्हा उपस्थितांनी होकार दिला. दरम्यान, ही लढत आता रंगतदार होणार आहे. […]

बारामती महाराष्ट्र लाइफस्टाईल

रमजानच्या पवित्र महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या रूपात देवदूतच आमच्या मदतीला धावून आला

Newslive मराठी-  सर्व प्रकारची सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही असे म्हणतात. जन्मतःच अपंगत्व नशिबी आलेल्या तन्वीरच्या वडिलांनी त्याचे अपंगत्व दूर व्हावे म्हणून खूप प्रयत्न केले. पण सर्वसामान्य माणसाच्या प्रयत्नांना मर्यादा येतात त्या आर्थिक दुर्बलतेमुळे. तन्वीरच्या वडिलांचेही तेच झाले. पैशांच्या अडचणींमुळे इच्छा असून देखील मुलासाठी काहीच करता येत नव्हते. पण ह्या कठीण […]

बातमी बारामती महाराष्ट्र राजकारण

एक्झिट पोलवर कांचन कुल म्हणतात

Newslive मराठी-   लोकसभा निवडणूकीचा एक्झिट पोल जाहीर झाला आहे. यावर बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी मत व्यक्त केले आहे. एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा आम्ही कार्यकर्त्यांच्या प्रतिसादावर विश्वास ठेवतो. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. तसेच हा विजय सर्व जनतेचा असणार आहे. असं त्या म्हणाल्या. पंतप्रधानपदी मराठी माणूस? बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक […]

बारामती महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन फोटो सोशल मीडियावर प्रसारीत

Newslive मराठी- बारामतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन विनयभंग केल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील झारगडवाडी-पिंपळी गावांदरम्यान घडला. अपहरण केलेल्या मुलीचे फोटो सोशल मीडीयावर प्रसारीत करण्यात आले, या प्रकरणी पोलिसांनी चौघा युवकांविरोधात अपहरण, विनयभंग, बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

बारामती महाराष्ट्र

बारामतीत सीरआरपीएफच्या जवानाला पोलिसांकडून बेदम मारहाण

Newslive मराठी- श्रद्धांजली सभेची परवानगी मागण्यासाठी दुचाकीवर ट्रिपल सीट आल्याचे कारण देत बारामती पोलिसांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सीआरपीएफ जवान अशोक इंगवले हे वर्दीत होते. तरीही बारामती तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि पोलिसांनी सीआरपीएफच्या जवानाला खोलीत डांबून मारहाण केली. माझी वैद्यकीय तपासणी करा. त्यातून सत्य समोर […]

बारामती महाराष्ट्र

उरीपेक्षा मोठा बदला घेतला जाईल- मुख्यमंत्री

Newslive मराठी- उरीमध्ये हल्ला केल्यानंतर पाकिस्तानात आपण घुसून मारले आणि आता त्याहून मोठा बदला घेतला जाईल, हे सरकार हल्ल्याचा केवळ निषेध करून गप्प बसणारे नाही अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. पाकिस्तान भिकारी देश आहे, इम्रान खान जगभर हातात कटोर घेऊन फिरतोय आणि इकडे आगळीक करतोय त्यांना त्यांची औकात दाखवण्याची वेळ आली आहे. […]

बारामती महाराष्ट्र

बारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – मुख्यमंत्री

Newslive मराठी–  मागच्या वेळेस ४२ जागा जिंकल्या होत्या. अगामी लोकसभा निवडणुकीत ४३ जागा जिंकू आणि ती ४३ वी जागा बारामतीची असेल, बारामतीमध्ये कमळ फुलवू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मागील निवडणुकीत थोड्या मताने बारामतीमधील जागा गेली. मात्र यंदाच्या निवडणुकीत बारामती मध्ये भाजपची जागा निवडून येणार. शिरुर आणि मावळ मधील जागा भाजप जिंकणार असा विश्वास […]

बारामती महाराष्ट्र

बारामतीत पार पडला माजी सैनिक परिवार मेळावा

Newslive मराठी – (सूरज देवकाते)  बारामतीत प्रथमच आजी- माजी सैनिक संघटनेच्या वतीने माजी सैनिक परिवार भव्य मेळावा तसेच वीर नारी सन्मान सोहळ्याचे आयोजन बारामतीत नवज्योत महिला सोसायटी याठिकाणी करण्यात आले होते . वीर सैनिकांच्या मुलांनी देशभक्तीपर गीत गाऊन ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ हा संदेश दोत कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपल्या देशावर परकीय आक्रमण गेल्या शेकडो वर्षापासून झाली […]

बारामती महाराष्ट्र

वडिलांनी सांगून मुलांनी ऐकले नाही…..मुलीने स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही

Newslive मराठी- मुलींची छेडछाड व आत्महत्यांची मालिकाच सुरूच आहे.  रोजच्या छेडछाडीला कंटाळून बारामतीजवळील माळेगाव येथे मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला. साक्षी उगाडे असे त्या मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे मुलांच्या छेडछाडीची माहिती साक्षीने वडिलांनाही दिली होती. वडिलांनीही संबंधीत मुलांच्या पालकांना समज दिली होती. तरीही मुले त्रास देत होते. अखेर साक्षीने हे टोकाचे पाऊल उचलले. […]