बारामती महाराष्ट्र राजकारण

धनंजय मुंडेंचा दुष्ट राक्षस म्हणून उल्लेख; परळीकरांमध्ये संताप

Newslive मराठी–   परळी दि.19 पराभव दिसू लागल्याने परळी मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची जीभ घसरली असून, राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा त्यांनी दुष्ट राक्षस असा उल्लेख करत जाहीर सभेतून अपमानजनक भाष्य केल्याने परळीकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 24 तास जनतेसाठी राबणारा, लोकांना पाणी देणारा माणूस देवदूत असतो, राक्षस नाही, हजारो बहिणींचे कन्यादान केल्याचे […]

महाराष्ट्र राजकारण लेख

मोदींच्या सभेवरून परतणार्‍या बंदोबस्ताच्या गाडीला अपघात; धनंजय मुंडे आले मदतीला धावून

Newslive मराठी- सिरसाळा, दि.17 (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळी येथील सभेचा बंदोबस्त आटोपून पोलिसांचे एक पथक पोलीस व्हॅनने बीडकडे परत जात असताना सिरसाळा परिसरात व्हॅन पलटी होवून अपघात घडला. या अपघातात चालक गंभीर जखमी असून 12 ते 15 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याचवेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा ताफा परळीकडे येत होता. त्यांना […]

महाराष्ट्र राजकारण लेख

जीत उतनीही शानदार जीत होगी – धनंजय मुंडे

Newslive मराठी-  परळी दि. १७ (प्रतिनिधी) : राज्याचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभेच्या लढतीत विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांना पराभूत करण्यासाठी भाजपकडून अमित शहा यांच्यानंतर सर्वात मोठे स्टार प्रचारक पंतप्रधान मोदींना पाचारण करण्यात आले असून तरीही आपणच विजयी होणार असल्याचा विश्वास विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे यांनी “जितना बडा संघर्ष होगा, उतनीही शानदार जीत […]

इंदापूर महाराष्ट्र राजकारण

इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे- हर्षवर्धन पाटील

Newslive मराठी-  इंदापूर विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील म्हणाले मी इंदापूर तालुक्याला स्वच्छ आणि सुजलाम-सुफलाम बनवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. ते इंंदापूरतील प्रचारार्थ सभेत बोलत होते. मी सर्व धर्मीयांना समान म्हणून इंदापूर शहरात आणि तालुक्यासाठी मनापासून काम करत आहे. नगरपरिषद मध्ये विरोधी पक्षाने कोट्यवधी रुपयांचे कर्ज केले होते. नगरपरिषदेवरील ते कर्ज आम्ही फेडले. तसेच इंदापूर […]

महाराष्ट्र राजकारण

मोदींची सभा म्हणजे डोक्याला ताप; उद्विग्न जनता त्रस्त

Newslive मराठी- परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ ऑक्टोबर रोजी परळीत सभा घेणार आहेत. मात्र, यासभेने नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यापेक्षा असह्य झाले आहे असेच म्हणावे लागेल. कोट्यवधी वृक्ष लागवडीचा फार्स करणाऱ्या सरकारने अर्ध्या तासांच्या सभेसाठी तहसील समोरील झाडांची कत्तल केली आली. तसेच मैदानात काही भटके मोल मजुरी करणारे गरीब वंचीत कुटुंबांच्या झोपड्या होत्या […]

बातमी महाराष्ट्र

सोशल मीडियावर मराठा आरक्षण रद्द झाल्याची अफवा

Newslive मराठी- सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात मराठा आरक्षण कोर्टाने रद्द केल्याचे सांगितले जात आहे. तसेच व्हिडिओत भाजप-शिवसेना सरकारवर टीकाही करण्यात आली आहे. पडताळणी केली असता हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. तसेच मराठा आरक्षण कायदा वैध आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी […]

बातमी महाराष्ट्र लेख

असे मिळणार लातूरला पाणी

Newslive मराठी-  मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. काय असणार आहे हा प्रकल्प ? तर यामध्ये ११ धरणं ग्रीडद्वारे जोडली जाणार असून, पहिल्या टप्प्यात दहा हजार कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. मराठवाड्यात मागील सहा वर्षांपासून दुष्काळ पडत असल्यामुळे पाणी टंचाई वाढली आहे. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ‘मराठवाडा […]

महाराष्ट्र राजकारण

सभा मोदींची पण चर्चा धनंजय मुंडेंची; पंकजाताईंना जळी स्थळी काष्टी धनंजयच दिसतोय?

Newslive मराठी- परळी वै. (ऑनलाईन प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठवाड्यातील सभा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीत वळवली. गेल्या 4 दिवसांपासून सभेची जय्यत तयारी सुरू असून, त्याचबरोबर परळी मुक्कामी असलेल्या पंकजा मुंडे स्वतःसाठी व युतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभाही घेत आहेत. मात्र ताई भाजप सरकारने गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांऐवजी केवळ विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे […]

महाराष्ट्र राजकारण

तर मोदींना आणायची वेळ आलीच नसती – परळीकरांच्या पंकजताईना कोपरखळ्या

Newslive मराठी – परळी (दि. १३) प्रतिनिधी : पंकजाताईंनी अंबाजोगाई रस्त्याचे काम इतक्या वेळा आंदोलन करूनही पूर्ण केले नाही. उलट तारीख पे तारीख करून वेळकाढूपणा केला. तीन वर्षे उलटूनही वीस किलोमीटर चा पट्टा पूर्ण करू शकल्या नाहीत, या सत्तेचा उपयोग स्वतःला निवडुन आणण्यासाठी करत आहेत. तोच उपयोग खरंच सामान्य माणसाच्या कामासाठी केला असता तर मोदींना […]

आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र राजकारण

धनंजय मुंडेंची कॉपी करणाऱ्या कॉपी ताई पंकजा मुंडे

Newslive मराठी-  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) धनंजय मुंडेंनी पाच वर्षे सक्षम विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावत राज्यभर सातत्याने दौरे केले. राज्यभरातील जनतेसोबत सातत्याने संवाद साधला सोबतच परळी मतदारसंघात विकास कामांचा सपाटा लावला होता. त्यामुळे जनतेसोबत त्यांची घट्ट नाळ जोडल्या गेली आहे. विधानसभा निवडणूक घोषित झाल्यापासून धनंजय मुंडे परळी मतदारसंघ पिंजून काढून त्यांनी आजवर केलेल्या कामांचा पुराव्यानिशी लेखाजोखा […]