महाराष्ट्र लक्षवेधी

एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या

Newslive मराठी – अमरावतीमध्ये एकतर्फी प्रेमातून भर दिवसा युवतीची गळा चिरुन हत्या’ करण्यात आली. अमरावती येथील चुनाभट्टी परिसरात मंगळवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. यामुळे एकच हलकल्लोळ माजला. 17 वर्षीय तरुणी ट्यूशनला जात असताना आरोपी किरण म्हस्केने हल्ला करत तिच्यावर 17 वेळा चाकूने वार केले. त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी किरणला पोलिसांनी […]

आंतरराष्ट्रीय बातमी लक्षवेधी

आता येणार ‘एक देश एक रेशनकार्ड’

Newslive मराठी- आता ‘एक देश एक रेशनकार्ड’, या नव्या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे काम सुरू आहे. अशी माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिली. त्यांनी सर्व राज्यांच्या खाद्य सचिवांच्या बैठकीवेळी या योजनेवर भाष्य केलं. यामुळे रेशनकार्डधारकांना देशभरातील कोणत्याही रेशनिंग दुकानातून अन्नधान्याची खरेदी करता येईल. याचा फायदा देशभरात सतत प्रवास करणाऱ्या लोकांना […]

आंतरराष्ट्रीय लक्षवेधी

समुद्रात चक्रीवादळाचा हवामान खात्याचा इशारा

Newslive मराठी-  अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. किनारपट्टीपासून 300 किलोमीटर दूरवर चक्री वादळ असणार आहे. मात्र वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने समुद्र खवळलेला असू शकतो. त्यामुळे 11 आणि 12 जून रोजी मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन देखील सरकारतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, मच्छिमारांबरोबरच किनारपट्टीलगतच्या रहिवाशांना देखील सर्तकतेचा […]

महाराष्ट्र राजकारण लक्षवेधी

राज्यातील सर्वच खासदार कोट्यधीश!

Newslive मराठी-  महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेले सर्व 48 खासदार करोडपती असून त्यांची सरासरी मालमत्ता रुपये 23.04 कोटी आहे. 48 खासदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 खासदारांकडे सर्वाधिक सरासरी 89.41 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. भाजपच्या 23 खासदारांकडे सरासरी 21.11 कोटींची मालमत्ता आहे. शिवसेनेच्या 18 खासदारांकडे सरासरी मालमत्ता 12.97 कोटी आहे. काँग्रेसच्या बाळू धानोरकरांकडे 13.74 कोटींची संपत्ती आहे. दरम्यान,  […]

आंतरराष्ट्रीय लक्षवेधी लाइफस्टाईल

मान्सून 17 जूनपर्यंत लांबणीवर

Newslive मराठी-  यंदाही मान्सून हुलकावणी देणार असल्याचे चित्र आहे. राज्यात 17 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार नाही. तसेच, जूनमध्ये सरासरीपेक्षा 20-30 टक्के पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचे अभ्यासक जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. दरवर्षी साधारण 5 ते 7 जूनच्या दरम्यान हजेरी लावणारा पाऊस यंदा उशीराने कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. त्यामुळे शेतकरी व दुष्काग्रस्त भागांची […]

बातमी लक्षवेधी

वाचा कसा सुरू झाला कामगार दिन

Newslive मराठी – औद्यागिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळाला. पण त्यांची पिळवणूक सुरू झाली. त्यांना काहीच सुविधा न देता 12-14 तास राबवून घेतले. याविरोधात कामगार एकत्र आले. त्यांनी संघटनेची निर्मिती केली. प्रत्येकाला केवळ 8 तास काम असावे, हा ठराव केला. पण उद्योजक न जुमानल्याने आंदोलने उभारली. यानंतर संघटनेची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली आणि 1891 पासून […]

आंतरराष्ट्रीय लक्षवेधी

नाकातून रक्त येऊ नये म्हणून उन्हात जाण्यापूर्वी ‘हे’ करा

Newslive मराठी –   नाकातून रक्त येऊ नये म्हणून या खालील गोष्टी करा. थोडा ओलसर केलेला रुमाल बाहेर जाताना नाकावर बांधा. थेट गरम हवा नाकात जाणार नाही. – नाकात मारण्यासाठीचा सलाईनचा स्प्रे औषध दुकानात मिळतो. उन्हातला लांबचा प्रवास करताना काही अंतर गेल्यानंतर नाकात स्प्रे मारला तर ओलसरपणा टिकून राहतो आणि त्यातून रक्त येणे टाळता येते. […]

आरोग्य बातमी लक्षवेधी

अंडी खाण्याचे आहेत अनेक फायदे

Newslive मराठी- अंडी खाण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे हृदयविकारापासून बचाव होतो. – अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, कार्बोहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-6, बी12, मिळते. – अंड्यातील बलक हा डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त आहे. – तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते. – आम्लपित्ताचा त्राससुद्धा अंडे खाल्ल्याने कमी होतो.  

महाराष्ट्र लक्षवेधी

मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिलांना अटक

Newslive मराठी- सोलापूरच्या टेंभूर्णी बस्थानकात गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या तीन महिलांना टेंभूर्णी पोलिसांनी अटक केली. शितल राहुल गायकवाड (40), कल्पना संजय गव्हाणे (30) आणि गंगा नामदेव कांबळे (30) अशी त्या अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. बसमध्ये चढताना त्या गर्दीचा गैरफायदा घेत होत्या. दरम्यान, माढा येथील संगीता दिगांबर लांडे यांनी तक्रार देताच 24 तासांच्या आत पोलिसांनी या […]

महाराष्ट्र लक्षवेधी लाइफस्टाईल

ढोल-ताशा पथकात सहभागी होणाऱ्या तरुणींचे मातृत्व धोक्‍यात?

Newslive मराठी-  ढोल-ताशा पथकामध्ये तरुणी मोठया जोशात भाग घेतात. मात्र या तरुणींचे मातृत्व धोक्‍यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवजड ढोल तासन्‌तास कंबरेला बांधल्याने गर्भाशयावर ताण येऊन गर्भधारणा होण्यात अडचण येत आहे. त्यामुळे तरुणींच्या गर्भाशयाला धक्के बसून त्या कमकुवत होत आहेत. पुण्यातील श्रवण तज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी ध्वनिप्रदूषणावर केलेल्या अभ्यासातून हे निरीक्षण नोंदवले […]