बातमी महाराष्ट्र राजकारण

पवारांचा फोटो, चिन्ह गायब, दिशा बदलली काय?

Newslive मराठी  उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 2017 च्या खरीप हंगामातील सोयाबीन पीक विम्याचे 56 कोटी मंजूर झाले.याचे पोस्टर लागले.

पण यावर फक्त माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह यांचेच फोटो झळकले. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचं चिन्ह कुठंच दिसलं नाही.

यामुळे वाऱ्याची दिशा बदलली काय? अशी चर्चा रंगली आहे.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *