कृषी महाराष्ट्र

माझ्या पराभवामुळे शेतकऱ्यांमध्ये हळहळ’- राजू शेट्टी

Newslive मराठी-  हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार राजू शेट्टी यांनी झालेल्या पराभवावर प्रतिक्रिया दिली.

‘माझ्या पराभवाची हळहळ शेतकऱ्यांनी व्यक्त करणे हीच माझ्या चांगल्या कामाची पावती आहे. मी चळवळीतून आलो, त्यामुळे पराजय झाला म्हणून खचून जाणार नाही.

बळीराजाची लढाई अर्ध्यावर सोडणार नाही,’ असे त्यांनी म्हटले. तसेच शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष आणखी तीव्र करायचा आहे, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *