बातमी बारामती महाराष्ट्र राजकारण

‘गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ; राष्ट्रवादीच्या गडाला सुरूंग लावणार’

Newslive मराठी–   वंचीत बहुजन आघाडी सोडून भाजपात प्रवेश केलेले गोपीचंद पडळकर बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

गोपीचंद पडळकर हे ढाण्या वाघ असल्याचे म्हणत उपस्थित कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी विचारले की, ‘गोपीचंद पडळकरांना बारामतीतून लढवायचे का? तुम्ही म्हणाल तर मी पक्षश्रेष्ठींना विचारतो’.

तेव्हा उपस्थितांनी होकार दिला. दरम्यान, ही लढत आता रंगतदार होणार आहे.

मित्रा मराठीत लिहायचं रे… पार्थ पवार ट्रोल

मोदी चुकीचे बोलले, बुद्ध काही उपयोगाचा नाही – संभाजी भिडे

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *