बातमी महाराष्ट्र

दापोडी दापोडी येथे ‘शासन आपल्या दारी’ या शिबिराचे आयोजन

Newslive मराठी  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यावतीने ‘शासन आपल्या दारी’ या शिबिराचे आयोजन केले आहे.

या शिबिरात श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, अपंग व्यक्तींसाठी योजना, ज्येष्ठ नागरिक यांसारख्या योजनांचा लाभ एकाच दिवशी मिळणार आहे. यासाठी सर्व शासकीय अधिकारी येणार आहेत.

हा कार्यक्रम दापोडी येथील शासकीय रुग्णालयात आज (25 जुलै) रोजी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *