आंतरराष्ट्रीय राजकारण

पंतप्रधानपदी मराठी माणूस?

Newslive मराठी-   सध्या राजकीय घडामोडींमध्ये मराठी माणसाला सुखावणारी बातमी आहे.

तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने त्रिशंकू झाल्यास दिल्लीच्या तख्तावर शरद पवार यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे.

तिकडे एनडीएला जर 200 पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाही तर घटक पक्ष नितीन गडकरीचे नाव पुढे करतील. देशात आतापर्यंत एकही मराठी माणूस पंतप्रधान झाला नाही.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *