आंतरराष्ट्रीय लक्षवेधी लाइफस्टाईल

मान्सून 17 जूनपर्यंत लांबणीवर

Newslive मराठी-  यंदाही मान्सून हुलकावणी देणार असल्याचे चित्र आहे. राज्यात 17 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार नाही.

तसेच, जूनमध्ये सरासरीपेक्षा 20-30 टक्के पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचे अभ्यासक जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

दरवर्षी साधारण 5 ते 7 जूनच्या दरम्यान हजेरी लावणारा पाऊस यंदा उशीराने कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. त्यामुळे शेतकरी व दुष्काग्रस्त भागांची चिंता वाढणार आहे.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *