महाराष्ट्र राजकारण

भाजपाला सत्तेतून घालवल्याशिवाय गप्प बसणार नाही- धनंजय मुंडे

Newslive मराठी-  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे हेलिकॉप्टर भरकटलं अशा बातम्या सुरु होत्या. त्यावरून मुंडे यांनी सताधाऱ्यांवर हल्ला चढवला आहे. मागच्या तीन चार तासापासून चर्चा सुरू आहे की धनंजय मुंडे यांचं हेलिकॉप्टर भरकटले आहे. ही बातमी ऐकून विरोधकांना गुदगुल्या होत होत्या. पण लक्षात ठेवा आम्ही ऐवढे निब्बर आहोत की भाजपा- शिवसेना सरकारला घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. […]

महाराष्ट्र राजकारण

शिवसेना-भाजपची अवस्था ही गाजराच्या पुंगीसारखी- अजित पवार

Newslive मराठी-  एकीकडे टीका आणि दुसरीकडे हातमिळवणी ही दुतोंडी भूमिका सर्वांसमोर आली आहे. त्यामुळे आता शिवसेना-भाजपची अवस्था ही गाजराच्या पुंगीसारखी वाजली तर वाजली नाही तर फेकली अशी झाली आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते. हे राज्य, हा देश अठरापगड जातींचा आहे. […]

महाराष्ट्र

प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला ? – अजित पवार

Newslive मराठी-  प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला ? आता शिवसेना राममंदिर बांधायला निघाली आहे. निवडणुका आल्या की त्यांना प्रभू रामचंद्र आठवतात. अरे साडेतीन वर्षे झोपला होतात का ?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला केला आहे. हनुमानाची आज ‘जात’ काढली जात आहे, पण देवांच्या जाती कशाला काढता, असा सवालही त्यांनी भाजपाला विचारला आहे.  आज […]

महाराष्ट्र राजकारण

युतीचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे- रावसाहेब दानवे

Newslive मराठी-  युतीबाबतचा नवा प्रस्ताव असे काही नाही. फॉम्र्युलाचे स्वरूप ठरलेले आहे.  आता फक्त घोषणा करायची एवढेच बाकी आहे. परंतु युतीचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे. आम्ही युतीसाठी तयार आहोत. असे प्रदेशाध्याक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. शिवसेना-भाजपची युती २५ वर्षांपासून आहे. मागील विधानसभा फक्त आम्ही स्वतंत्ररीत्या लढलो होतो. लोकसभाही एकत्र लढलो होतो, निवडणुकीसाठी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन […]

महाराष्ट्र राजकारण

युतीची चर्चा गेली खड्ड्यात; आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा- उद्धव ठाकरे

Newslive मराठी-  या वर्षीचा दुष्काळ गंभीर आहे, पण शिवसेना खंबीर आहे. सरकारी यंत्रणेच्या सुस्त पडलेल्या अजगराला ढोसण्यासाठी मी फिरतोय. युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बीडच्या सभेत केली. दुष्काळ पडल्यानंतरही दुष्काळ दिसायलाही यांना यंत्रणा लागते. बीडमध्ये केंद्रीय पथक आल्यानंतर तुमच्या रेशनमध्ये कपात झाली, हे खरं आहे की खोटं? दुष्काळ पाहणीसाठी […]

महाराष्ट्र

उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार

Newslive मराठी-  येत्या बुधवारपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार आहे. मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत ही माहिती देण्यात आली. ९ जानेवारीपासून उद्धव ठाकरे मराठावाडा, विदर्भातील दुष्काळी भागांच्या दौऱ्यावर  जाणार आहेत. फक्त दौराच नव्हे तर दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेना मदत मोहीमही राबवणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, पावसाने ओढ दिल्यानेत ऐन हिवाळ्यात मराठवाडा […]

आंतरराष्ट्रीय राजकारण

शिवसेनेचे लोक कुठेही डोकं लावतात- रावसाहेब दानवे

Newslive मराठी-  शिवसेनेचे लोक कुठेही डोकं लावतात असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. सरकारने कर्जमाफीची फसवी घोषणा केली असे निवेदन जिल्हाधिकार्यांना  दिले, त्यावरूनच दानवे यांनी हा निशाणा साधला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना शुक्रवारी  शेतकर्यांचे कर्ज माफ करावे. तसेच सरकारने कर्जमाफीच्या फसव्या घोषणा करुन जाहिरातबाजी केली […]

महाराष्ट्र राजकारण

‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार

Newslive मराठी- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित बायोपिक काढला आहे . बाळासाहेब यांच्या जीवनावर आधारित’ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित करून शिवसेना भावनिक मते मागण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. या संबधी व्हिडिओ पवार यांनी ट्वीट केला आहे. पहा व्हिडिओ-  लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन […]

महाराष्ट्र राजकारण

शिवसेनेकडून मतदानासाठी फोन आला म्हणून मी मतदान केलं

Newslive मराठी- अहमदनगर महापालिकेत महापौरपदाच्या मतदानासाठी शिवसेना नेत्यांनीच आपल्याला फोन केला होता, त्यामुळेच आपण महापौर निवडणुकीत शिवसेनेला मतदान केल्याचा दावा श्रीपाद छिंदमने पत्रकारांशी बोलताना केलाय. महापौर निवडणुकीदरम्यान छिंदम याने शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान केले. त्यामुळे सभागृहात छिंदम याला मारहाण झाली. छिंदम अपक्ष म्हणून निवडून आला आहे.  त्याने सेनेचा उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी […]

महाराष्ट्र राजकारण

विकाससाठी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केले- गिरीश महाजन

Newslive मराठी:  आमच्या पक्षाला विकाससाठी इतर पक्षांनी सहकार्य केलेले आहे. आम्हाला शिवसेनेकडून युतीसाठी विचारणाच झाली नाही असा दावा भाजपचे नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला. एका खासगी वाहिनीशी बोलताना ते म्हणाले आम्ही कुठलाही घोडेबाजार केलेला नाही. अत्यतं कमी खासदार असलेल्या पक्षाचा उमेदवारही पंतप्रधान झाल्याचे उदाहरण आपल्याकडे आहे. आम्ही संख्येचे गणित जमवले असेही ते म्हणाले.