आंतरराष्ट्रीय मनोरंजन

19 वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये तिने पहिल्यांदा केली ही गोष्ट

Newslive मराठी- करिना कपूर 19 वर्षांपासून सिनेसृष्टीत कार्यरत आहे. तिला तिच्या करिअरमध्ये एकदाही ऑडिशन द्यावी लागली नाही. करिना सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अमिर खानच्या या अगामी चित्रपटात करिना लीड रोलमध्ये दिसेल. अमीर खानला चित्रपटातील भूमिका मी करावी असं वाटते होते. मात्र त्याला 100% हमी हवी होती. त्यामुळे त्याने मला घरी बोलवून सिनेमातील […]

इंदापूर बातमी महाराष्ट्र

बारामती, भिगवणच्या डॉक्टरांनी नाकारलं; रुग्णाचा मृत्यू

Newslive मराठी- भिगवण : सध्या सर्वत्र कोरोनाचा हाहाकार आहे. त्यामुळे सर्व लोकांमध्ये कोरोनाची दहशत आहे. त्यातच एखादा सामान्य आजार झाला तरी लोक घाबरत आहेत. शिवाय, असे साधे आजार असणाऱ्या रूग्णांनाही डॉक्टर सेवा देण्यास टाळाटाळ करत आहेत. अशीच घटना आज (22 एप्रिल) पहाटे इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे घडली. तक्रारवाडीतील विष्णू नामदेव काळंगे (52 वर्ष) यांना छातीत आणि […]

टीबी व एड्स रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 97 वर

कोरोना इफेक्ट- महिनाभर इंटरनेट फ्री

आंतरराष्ट्रीय देश-विदेश व्यापार

भारतात आर्थिक आणीबाणी लागू होणार ?

Newslive मराठी- भारतात कोरोना व्हायरसच्या संकटामुळे व्यापार जगताला मोठा फटका बसला आहे. भारताचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात आर्थिक आणीबाणी लागू होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम 360 नुसार देशात आर्थिक आणीबाणीची घोषणा करु शकतात. देश गंभीर आर्थिक संकटात असताना ही आणीबाणी लागू करण्याची तरतूद राज्यघटनेत आहे. आजच आरबीआयनेही आर्थिक वर्ष आता […]

एकाच दिवसात भारतात कोरोनाचे 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळले

कोरोना इफेक्ट- महिनाभर इंटरनेट फ्री

अभिनेत्री प्रियंका चोप्रा पाकिस्तानी युजर्सच्या निशाण्यावर

Category

खेळ बारामती महाराष्ट्र

एसीसी फायटर्स ठरला बीपीएलचा पहिला मानकरी!

Newslive मराठी- (बारामती प्रतिनिधीः रणजीत कांबळे) बारामती शहरात प्रथमच आयपीएलच्या पार्श्वभूमीवर बारामती प्रमियर लीगचे (बीपीएल) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले होते. आमराई बॉईज क्रीडा प्रतिष्ठानकडून या सुंदर आणि रंगतदार क्रिकेट सामने भरविण्यात आले होते. या स्पर्धेची अंतिम लढत ही एसीसी फायटर्स आणि भापकर 007 टायगर्स यांच्या दरम्यान खेळविण्यात […]

आंतरराष्ट्रीय खेळ

पाकिस्तानचा फलंदाज फिक्सिंगच्या जाळ्यात

Newslive मराठी- पाकिस्तानचा फलंदाज नासीर जमशेद याला स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 17 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली असून, तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहकारी खेळाडूला नासीर लाच देत होता. त्यावेळी नासिरला अटक झाली. ब्रिटीश नागरिक युसूफ अन्वर आणि मोहम्मद इजाझ यांनाही अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान तिघांनी आपली चूक कबुल केली. त्यावर जमशेदला 17 महिने, अन्वरला 40, तर इजाझला […]

खेळ बारामती महाराष्ट्र

बारामतीत पहिल्यांदाच आपीएलच्या पार्श्वभूमीवर बीपीएलचे आयोजन

Newslive मराठी- (बारामती प्रतिनिधीः रणजीत कांबळे) आपीएलच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये पहिल्यांदाच बीपीएल (बारामती प्रिमियर लिग) चे आयोजन करण्यात आले आहे. ही बीपीएल स्पर्धा बारामती येथील आमराई बॉईज क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा आज 5 फेब्रुवारी 2020, बुधवारी पासून बारामती शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. आजपासून 9 फेब्रुवारी पर्यंत ही […]