महाराष्ट्रराजकारण

शरद पवारांनी निवडणूक लढवू नये- चंद्रकांत पाटील

Newslive मराठी-  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक लढवली तर इतिहासात पहिल्यांदाच त्यांना पराभावाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे त्यांनी वयाचा आणि तब्येतीचा विचार करून निवडणूक लढवू नये.

बारामती या जागा युतीतेच उमेदवार जिंकतील असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

दरम्यान, मी भाजपाचा सच्चा कार्यकर्ता आहे. युतीच्या विजयासाठी पूर्णक्षमतेने मी मैदानात उतरलो आहे. कोल्हापूरच नव्हे तर राज्यातील 48 जागा युतीच्याच असतील असंही ते म्हणाले.

दिल्लीतील परिस्थिती पाहता पवारांना पंतप्रधानपद मिळण्याची संधी- मोहिते पाटील

‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार

बारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – मुख्यमंत्री

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi