आंतरराष्ट्रीय खेळ

हिटमॅन रोहित शर्माची चौथ्या कसोटीतून माघार

Newslive मराठी-  काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत रोहितने मी बाप होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. रोहितच्या या गुडन्यूजमुळे टीम इंडियातील त्याच्या सहकाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला होता. अखेर, रोहितच्या घरी आज ही गुडन्यूज आली. त्यानुसार, रोहितची पत्नी रितिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला कन्यारत्न झालं आहे. ही आनंदाची बातमी मिळाली पण […]

आंतरराष्ट्रीय बातमी

कालपर्यंत चोर-चोर ओरडणारे आत्ता उत्तर देतील का?- मुख्यमंत्री

Newslive मराठी- कालपर्यंत चोर-चोर ओरडणारे आता उत्तर देतील का?, तावातावाणे बोलणारे आता गप्प का आहेत?, असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला धारेवर धरले. तसेच या घोटाळ्यातील आरोपांप्रकरणी गांधी कुटुंबीयांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. एकूण तीन कंपन्यांना कंत्राट त्यापैकी ऑगस्टा वेस्टलँड ही एक कंपनी आहे. या कंपनीला कोट्यावधी रुपयांचे कंत्राट देण्यात […]

महाराष्ट्र

काँग्रेसला शरद पवारांसारखा वकील लाभला आहे – देवेंद्र फडणवीस

Newslive मराठी-  काँग्रेसला शरद पवारांसारखा वकील लाभला असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते ख्रिश्चअन मिशेल ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणावर बोलण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ख्रिश्चअन मिशेल ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील महत्वाचा माणूस आहे. याचा लाभ काँग्रेस पक्षाला झाला आहे. ईडीने हीच गोष्ट कोर्टा समोर सांगितली आहे. काँग्रेसने आणि गांधी कुटुंबानं याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी फडणवीस […]

आंतरराष्ट्रीय राजकारण

शिवसेनेचे लोक कुठेही डोकं लावतात- रावसाहेब दानवे

Newslive मराठी-  शिवसेनेचे लोक कुठेही डोकं लावतात असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. सरकारने कर्जमाफीची फसवी घोषणा केली असे निवेदन जिल्हाधिकार्यांना  दिले, त्यावरूनच दानवे यांनी हा निशाणा साधला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना शुक्रवारी  शेतकर्यांचे कर्ज माफ करावे. तसेच सरकारने कर्जमाफीच्या फसव्या घोषणा करुन जाहिरातबाजी केली […]

बातमी महाराष्ट्र

मुलीच्या लग्नाला पैसे नाहीत; म्हणून त्यानी उचलले हे पाऊल…

Newslive मराठी-  कर्जाला कंटाळून कंधार तालुक्यातील इमामवाडी गावातील शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.  रामराव व्यंकटी जंगवाड वय (४२) असं त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. महेंद्रा फायनान्स, बचत गटाच्या कर्जाला कंटाळून व शेतीत सतत नापिकी होत असल्याने तसेच मुलीच्या लग्नाला पैसे नसल्यामुळे शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. इमामवाडी येथील रामराव जंगवाड हे […]

महाराष्ट्र राजकारण

‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार

Newslive मराठी- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित बायोपिक काढला आहे . बाळासाहेब यांच्या जीवनावर आधारित’ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित करून शिवसेना भावनिक मते मागण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. या संबधी व्हिडिओ पवार यांनी ट्वीट केला आहे. पहा व्हिडिओ-  लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन […]

महाराष्ट्र

अन्यथा रस्त्यावर उतरून निर्वाणीचा लढा पुकारावा लागेल- शरद पवार

Newslive मराठी-  अन्यथा रस्त्यावर उतरून निर्वाणीचा लढा पुकारावा लागेल असा इशारा  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या विधवा पत्नी आणि मुलास पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. या बाबतीत जेष्ठ नेते शरद पवार यांनी अघोषित आणीबाणी पुकारणाऱ्या सरकारने हे वेळीच थांबवावे. […]

आंतरराष्ट्रीय

बालकांचे लैगिक शोषण करणाऱ्याला मृत्युदंडाची शिक्षा

Newslive मराठी-  लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करत मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला असून मृत्यूदंडाच्या शिक्षेला परवानगी दिली आहे. पॉस्को कायद्यात बदल करण्यात आला असून त्याअंतर्गत ही शिक्षा दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. १२ वर्षांखालील लहान मुलांवर […]

आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र

नवीन वर्षात ५२ नद्यांची शुद्धीकरण मोहिम- रामदास कदम

Newslive मराठी:  नवीन वर्षात राज्यातील ५२ नद्यांचे शुद्धीकरण मोहिमेचे काम सुरु होणार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. अलीकडेच चंद्रभागा नदी स्वच्छ केली. या मोहिमेत जवळपास ५०० नागरिक आणि अधिकारी सहभागी झाले होते. लवकरच तेथील गाळ काढणार आहोत. चंद्रभागेत आजूबाजूच्या १२१ गावांचे सांडपाणी सोडले जाते. ते अडवणार आहोत. त्यासाठी २० कोटी रुपये दिले आहेत. नदीकाठी भक्तांसाठी […]

महाराष्ट्र राजकारण

शिवसेनेकडून मतदानासाठी फोन आला म्हणून मी मतदान केलं

Newslive मराठी- अहमदनगर महापालिकेत महापौरपदाच्या मतदानासाठी शिवसेना नेत्यांनीच आपल्याला फोन केला होता, त्यामुळेच आपण महापौर निवडणुकीत शिवसेनेला मतदान केल्याचा दावा श्रीपाद छिंदमने पत्रकारांशी बोलताना केलाय. महापौर निवडणुकीदरम्यान छिंदम याने शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान केले. त्यामुळे सभागृहात छिंदम याला मारहाण झाली. छिंदम अपक्ष म्हणून निवडून आला आहे.  त्याने सेनेचा उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी […]