महाराष्ट्र राजकारण

हे सरकार आहे की भिताड- अजित पवार

Newslive मराठी-  शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस, गारपीठ, दुष्काळ अशी संकटे आल्यावर पवारसाहेब मदत करत होते. परंतु आज नुसत्या घोषणा केल्या जात आहेत. हे सरकार आहे की भिताड आहे असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विचारला आहे. ज्याचं कुटुंब नाही… लग्न झालेले नाही अशा बिनसंसारी माणसाच्या… फकीराच्या हातात देश दिला असेल तर अशा माणसाला वाढलेली महागाई […]

कृषी महाराष्ट्र

शेतकऱ्याची समुळ जात नष्ट करण्याचा सरकारचा डाव आहे- धनंजय मुंडे

Newslive मराठी- आज शेतकऱ्यांची वाईट स्थिती आहे. एकमेव अशी शेतकऱ्यांची जात आहे. जी निसर्गाच्या सानिध्यात उघड्यावर आपला धंदा करत आहे. शेतकऱ्याची समुळ जात नष्ट करण्याचा डाव सरकारचा आहे. असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. आज शेतकरी स्वत: च सरण स्वत: रचतोय आणि आपलं जीवन संपवत आहे. आज मंत्रीमंडळात शेतकऱ्यांचा प्रतिनिधी नसल्याने अशी वेळ शेतकऱ्यांवर आली […]

बारामती महाराष्ट्र

वडिलांनी सांगून मुलांनी ऐकले नाही…..मुलीने स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही

Newslive मराठी- मुलींची छेडछाड व आत्महत्यांची मालिकाच सुरूच आहे.  रोजच्या छेडछाडीला कंटाळून बारामतीजवळील माळेगाव येथे मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला. साक्षी उगाडे असे त्या मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे मुलांच्या छेडछाडीची माहिती साक्षीने वडिलांनाही दिली होती. वडिलांनीही संबंधीत मुलांच्या पालकांना समज दिली होती. तरीही मुले त्रास देत होते. अखेर साक्षीने हे टोकाचे पाऊल उचलले. […]

बातमी महाराष्ट्र

स्वातंत्र्यापूर्वीपासूनच मराठा समाज ‘मागास’ आहे….

Newslive मराठी-  मराठा समाज हा स्वातंत्र्यापूर्वीपासूनच मागास प्रवर्गात होता. मात्र केंद्रसरकारने मागास समाजांच्या यादीतून वगळण्यात आल्याने, अनेक दशकांपासून  मराठा समाजाला असमान अशा तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. असा निष्कर्ष अहवालात मांडला आहे. मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) असून, या समाजाचे सरकारी सेवांमध्ये अपुरे प्रतिनिधित्व आहे. त्यामुळे या समाजाला राज्यघटनेतील तरतुदींप्रमाणे आरक्षणाचे लाभ […]

आंतरराष्ट्रीय मनोरंजन

अमिताभ बच्चन यांचे छायाचित्र पाहून रेखाने फिरवले तोंड.. (व्हिडिओ व्हायरल)

Newslive मराठी-  महानायक अमिताभ बच्चन आणि रेखा समोरासमोर आले की प्रेमाच्या आठवणी ताज्या होतात. परंतु एकमेकांसमोर येऊ नये यासाठी काळजीही घेतली जाते. एका कार्यक्रमात रेखा यांनी बच्चन यांचे छायाचित्र पाहताचक्षणी तोंड फिरवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, दोघांच्या प्रेमाच्या आठवणींबाबत नेटीझन्स व्यक्त होऊ लागले आहेत. एक्स बाॅयफ्रेड किंवा गर्लफ्रेंडला पाहिल्यानंतर प्रतिक्रिया कशी असेल […]

महाराष्ट्र राजकारण

भाजपाला सत्तेतून घालवल्याशिवाय गप्प बसणार नाही- धनंजय मुंडे

Newslive मराठी-  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे हेलिकॉप्टर भरकटलं अशा बातम्या सुरु होत्या. त्यावरून मुंडे यांनी सताधाऱ्यांवर हल्ला चढवला आहे. मागच्या तीन चार तासापासून चर्चा सुरू आहे की धनंजय मुंडे यांचं हेलिकॉप्टर भरकटले आहे. ही बातमी ऐकून विरोधकांना गुदगुल्या होत होत्या. पण लक्षात ठेवा आम्ही ऐवढे निब्बर आहोत की भाजपा- शिवसेना सरकारला घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. […]

बातमी महाराष्ट्र

गुंगीचे औषध देऊन महिलेचा विनयभंग

Newslive मराठी-  पिंपरीत ओळखीच्या महिलेस हाॅटेलमध्ये बोलावून तिच्या शीतपेयात गुंगीचे औषध टाकले व तिचा  विनयभंग केला. या आरोपीविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधेश्याम चंद्रकांत गव्हाणे असं गुन्हा दाखल केलेल्या आरोपीच नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी महिलेस हाॅटेलात बोलावून घेतले.  शितपेयातुन गुंगीचे औषध दिले. मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. अशी […]

आंतरराष्ट्रीय खेळ

अंबाती रायडूच्या गोलंदाजीवर आयसीएसची बंदी

Newslive मराठी-  भारतीय क्रिकेट खेळाडू अंबाती रायुडूला गोलंदाजी करण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बंदी घातली आहे. अंबाती रायडूच्या गोलंदाजीवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यानंतर नियमाप्रमाणे त्याने १४ दिवसांमध्ये आयसीसीसमोर गोलंदाजीची चाचणी देणे आवश्यक होते. मात्र चाचणी न  दिल्याने त्याच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात अंबातीने फिरकी गोलंदाजी केली होती. अंबातीच्या गोलंदाजीत […]

महाराष्ट्र राजकारण

दहन करो मोदी की लंका… बहन प्रियंका, बहन प्रियंका; काँग्रेसच्या नवीन घोषणा!

Newslive मराठी – पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्याकडे देण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसने हा बहुप्रतीक्षित ‘हुकमी एक्का’ बाहेर काढल्याचे मानले जाते.  प्रियंका यांच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा करण्यात आली असून त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पदभार स्वीकारतील. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीपर्यंत ‘प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ’ अशा घोषणा देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता प्रियंका गांधीच्या नियुक्तीनंतर नवीन घोषणा […]

आंतरराष्ट्रीय मनोरंजन

अनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का? कतरीनाचा व्हिडिओ व्हायरल..

Newslive मराठी-  सलमान खानच्या ‘भारत’ सिनेमाचा शूटिंग दरम्यानचा अभिनेत्री कतरीना कैफचा तुफान बॅटिंग करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. आहे. शूटिंग झाल्यानंतर कतरीनाने तडाखेबाज बॅटिंग केली. तिने अनुष्काला हा व्हिडिओ पाहण्यास सांगितलं असून विराट कोहलीला सांगून भारतीय टीममध्ये जागा मिळते का? अशी शिफारसच केली आहे.