महाराष्ट्र राजकारण

मोदी हारले तरच सर्वसामान्यांना चांगले दिवस- सुप्रिया सुळे

Newslive मराठी- पंतप्रधान नरेंद्र मोदी हारले तर सर्वसामान्यांना चांगले दिवस येतील असे खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात औरंगाबादेत बोलताना सांगितले. दोन महिन्यात पेट्रोल कमी केले, दहा टक्के आरक्षण वाढवून दिले, जीएसटी कमी केले हे तीन राज्यात भाजप हारल्यामुळे एवढ्या सुख सुविधा झाल्या असंही त्या यावेळी म्हणाल्या. दरम्यान, एकदा राष्ट्रवादीला संधी द्या पुणे बारामतीसारखे […]

आंतरराष्ट्रीय मनोरंजन

मौनी रॉय ‘यासाठी’ शिकतेय गरबा…

Newslive मराठी- ‘गोल्ड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी रॉय आता गरब्याचे प्रशिक्षण घेत आहे. मौनी तिच्या आगामी ‘मेड इन चायना’ या सिनेमात अभिनेता राजकुमार रावसोबत दिसणार आहे. मौनी सध्या या चित्रपटाचे अहमदाबादमध्ये चित्रिकरण करतेय. ‘आर्ची’ला पाहण्यासाठी परीक्षा केंद्रावर चाहत्यांची गर्दी दरम्यान, या चित्रपटातील एका गुजराती गाण्यासाठी ती गरब्याचे प्रशिक्षण घेत आहे. लवकरच ती या गाण्याचे […]

आंतरराष्ट्रीय कृषी देश-विदेश

भारताने पाकिस्तानला होणारी कापूस निर्यात थांबवली…

Newslive मराठी-  पुलवामा येथे भारतीय सैन्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर भारतीय कापूस निर्यातदारांनी कापूस सौदे पूर्णपणे थांबवले असल्याचे उत्तर भारतीय कापूस महामंडळाचे अध्यक्ष राकेश राठी यांनी सांगितले. जोपर्यंत स्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत निर्यात सौदे न करण्याचा निर्णय निर्यातदारांनी घेतला आहे. दरम्यान, पाकिस्तानात यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाल्याने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात कापसाची गरज आहे. मात्र आता भारतीय […]

मनोरंजन महाराष्ट्र

‘आर्ची’ला पाहण्यासाठी परीक्षा केंद्रावर चाहत्यांची गर्दी

Newslive मराठी-  ‘सैराट’ चित्रपटातून  लोकप्रिय झालेल्या रिंकू राजगुरू म्हणजेच ‘आर्ची’ला पाहण्यासाठी चाहत्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली आहे. रिंकू कला शाखेतून बारावीची परीक्षा देत आहे. रिंकू ही टेंभूर्णी येथील एका परीक्षा केंद्रातून बारावीची परीक्षा देत आहे. जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा देत आहे. तिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होईल हे माहित असल्यानं […]

महाराष्ट्र राजकारण

रोहित पवार आणि रविकांत तुपकर यांच्यात बंददाराआड एकतास चर्चा

Newslive मराठी- राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा शरद पवार यांचे नातु रोहीत पवार व स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यात १८ फेब्रुवारी रोजी बुलडाण्यात एक तास बंदव्दार चर्चा झाली. या चर्चेतील माहिती बाहेर कळू शकली नसली तरी,आघाडीतील जागावाटप संदर्भातील बुलडाणा येथील लोकसभेच्या जागेवर चांगलीच खलबते झाल्याचे समजतय. या बाबत माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते […]

महाराष्ट्र राजकारण

पक्षाने संधी दिल्यास मावळमधून लढण्यास तयार- पार्थ पवार

Newslive मराठी- जर पक्षाने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची संधी दिली तर मी मावळमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी म्हटलं आहे. राज्यापेक्षा आपल्याला केंद्रातील राजकारणात जास्त रस आहे. केंद्रात गेल्यास आपल्यासाठी हा राष्ट्रीय मुद्द्यांवर काम करण्यासाठी मोठा परिघ उपलब्ध असेल. असं पार्थ पवार यांनी एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट […]

आंतरराष्ट्रीय देश-विदेश

दहशतवाद्यांविरोधात लढताना ४ जवान शहीद

Newslive मराठी-  पुलवामा येथील सीरआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार जवान शहीद झाले असून यात मेजर पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुलवामा येथील पिंगलान येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सोमवारी पहाटे सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहीम राबवली. दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी […]

आंतरराष्ट्रीय बातमी

मला माझी देशभक्ती सिद्ध करण्यासाठी सोशल मीडियाची गरज नाही….

Newslive मराठी-  जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यात भारताचे ४० जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरातून संतापाची लाट पसरली आहे. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झालाही पुलवामा हल्ल्यानंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या घटनेनंतर सानियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक संदेश लिहीत ट्रोलर्सना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. मला माझी देशभक्ती सिद्ध करण्यासाठी सोशल […]

बारामती महाराष्ट्र

बारामतीत सीरआरपीएफच्या जवानाला पोलिसांकडून बेदम मारहाण

Newslive मराठी- श्रद्धांजली सभेची परवानगी मागण्यासाठी दुचाकीवर ट्रिपल सीट आल्याचे कारण देत बारामती पोलिसांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सीआरपीएफ जवान अशोक इंगवले हे वर्दीत होते. तरीही बारामती तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि पोलिसांनी सीआरपीएफच्या जवानाला खोलीत डांबून मारहाण केली. माझी वैद्यकीय तपासणी करा. त्यातून सत्य समोर […]

बातमी महाराष्ट्र

बचत गटाला एक लाखाचे खेळते भांडवल- देवेंद्र फडणवीस

Newslive मराठी- बचत गटांच्या महिलांसाठी फिरता निधी साठ हजार रुपयांवरून एक लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. महिला सक्षमीकरणांतर्गत सुमतीबाई सुकळीकर योजनेअंतर्गत बचत गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमत्र्यांनी बचत गटांच्या महिलांचे कार्य उत्कृष्ट असल्याचे सांगून ९९ टक्के कर्जाची परतफेड या महिला […]