महाराष्ट्र राजकारण

‘राजकारणातून पवारांना संपवणार- चंद्रकांत पाटील

Newslive मराठी – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महराष्ट्रातून उध्वस्त करण्याचा इशारा दिला आहे.ते अकलूज येथे बोलत होते. ‘मोजक्या खासदारांच्या जीवावर देशात राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवणाऱ्या आणि केंद्रीय राजकारणात लुडबूड करणाऱ्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांचे राजकारण संपवणार. त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला संपवणार,’ असे पाटील यांनी म्हटले. ‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार […]

महाराष्ट्र राजकारण

पुण्यात ‘व्होट फॉर स्ट्रॉन्ग गव्हर्नमेंट’ सुरू

Newslive मराठी- मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी पुणेकरांनी पुढाकार घेतला आहे. ‘व्होट फॉर स्ट्रॉन्ग गव्हर्नमेंट’ अभियान हाती घेतले आहे. या अभिनयांतर्गत मतदारांशी संवाद साधून मतदानाबाबत जागृती करणार आहोत, असे अभियानाचे सदस्य यशवंत घारपुरे सांगितले. दरम्यान, देशामध्ये चांगले सरकार स्थापन व्हावे. यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे गरजेचे आहे. यासाठी ही मोहिम सुरू केली आहे.

बातमी महाराष्ट्र राजकारण

जिल्ह्यात मतदान आणि दारुबंदीसाठी जागृतीचा नवा फंडा

Newslive मराठी-  देशामध्ये लोकसभा निवडणुकींचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या तऱ्हेने मतदात्यांना लुभवण्याचा प्रयत्न करीत असतात. तसेच कार्यकर्त्यांना जेवण आणि मद्याचीही सोय करावी लागते. त्यामुळे कर्ता पुरुष जास्त मद्याच्या आहारी जातो. दरम्यान, दारुबंदी असलेल्या गडचिरोडी जिल्ह्यात मतदान जागृती करणारे फलके चौकात लावले आहेत.

महाराष्ट्र राजकारण

वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पाहिली यादी जाहिर

Newslive मराठी–  वंचित बहुजन आघाडीने आपली लोकसभेची पहिली उमेदवारांंची जहिर केली आहे. 37 उमेदवारांची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. उर्वरीत 11 मतदारसंघातील उमेदवारांची यादी लवकरचं जाहिर करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. सोलापूर, अकोला या मतदारसंघाचा उमेदवार लवकरच निश्चित होईल असं ही त्यांनी सांगितलय. हे आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार- बारामती- […]

महाराष्ट्र लक्षवेधी

मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिलांना अटक

Newslive मराठी- सोलापूरच्या टेंभूर्णी बस्थानकात गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या तीन महिलांना टेंभूर्णी पोलिसांनी अटक केली. शितल राहुल गायकवाड (40), कल्पना संजय गव्हाणे (30) आणि गंगा नामदेव कांबळे (30) अशी त्या अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. बसमध्ये चढताना त्या गर्दीचा गैरफायदा घेत होत्या. दरम्यान, माढा येथील संगीता दिगांबर लांडे यांनी तक्रार देताच 24 तासांच्या आत पोलिसांनी या […]

महाराष्ट्र राजकारण

लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावर सायबर सेलची नजर

Newslive मराठी- लोकसभा निवडणुकीत सोलापूरात सोशल मीडियावर सायबर सेलची करडी नजर राहणार आहे. निवडणुकीच्या काळात या माध्यमांचा वापर काळजीपूर्वक व्हावा, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, या दृष्टीने पोस्ट होणाऱ्या मजकूरावर सायबर सेलची करडी नजर राहणार आहे. त्यामुळे वादग्रस्त पोस्ट टाकून भवितव्य धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्र राजकारण

आमदार भालकेंना अटकपूर्व जामीन मंजूर

Newslive मराठी- पंढरपूरचे आमदार भारत भालकेंना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरातील विक्रेत्यांची अतिक्रमणे काढण्यावरून त्यांनी पोलिस निरीक्षक विश्वास सोळोखेंना शिवीगाळ केली होती. यामुळे भालकेंच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी भालकेंनी येथील सत्र न्यायालयात तात्पुरता अटकपूर्व जामीन दाखल केला होता. तो जिल्हा व सत्र न्यायाधिश एन. पी कापुरेंनी मंजूर केला.

महाराष्ट्र राजकारण

सर्व जाती धर्मांच्या लोकांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा

Newslive मराठी-  प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन औवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. समाजातील वेगवेगळ्या जाती-धर्माच्या लोकांना वंचित आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. या यादीत उमेदवाराच्या नावापुढे त्या व्यक्तीच्या जातीचा किंवा धर्माचा उल्लेख केला आहे. धनगर, कुणबी, भिल्ल, बौद्ध, कोळी, वडार, लोहार, वारली, बंजारा, मुस्लीम, माळी, कैकाडी, धिवर, मातंग, कोळी, आगरी, […]

महाराष्ट्र राजकारण

अजित पवारांचा सुजय विखेंबद्दल मोठा गौप्यस्फोट

Newslive मराठी-  सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी सुजय यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला. ‘सुजय विखेंना मी स्वत: राष्ट्रवादीकडून लढण्यास सांगितलं होतं. मात्र ते स्वत:च नको म्हणाले’, असं अजित पवारांनी म्हटलं. दरम्यान, राष्ट्रवादीच्या आडमुठ्या भूमिकेमुळेच काँग्रेस अडचणीत आले असं वातावरण निर्माण झाल्यामुळंच  पवारांनी हा गौप्यस्फोट केल्याचं बोललं जातं आहे.

आंतरराष्ट्रीय मनोरंजन

प्रिया वारियरबद्दल दिग्दर्शकाने केला धक्कादायक खुलासा

Newslive मराठी- ‘ओरू अदार लव’ या तामिळ चित्रपाटातील प्रिया प्रकाश वारियरचा एका व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ति खूप प्रसिध्दीस आली. पण या चित्रपटातील बदलाबद्दल दिग्दर्शक ओमर लुलू यांनी धक्कादायक माहिती दिली. प्रियाला प्रथम सहाय्यक अभिनेत्री म्हणून साईन केले होते. तर नूरिन शरीफ हिली लिड अभिनेत्री म्हणून साईन केले होते. दरम्यान, प्रियाच्या या व्हायरल व्हिडिओमुळे निर्मात्याने स्क्रिप्ट बदालयला […]