महाराष्ट्र राजकारण

शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतून घेणार शपथ

Newslive मराठी- येत्या 30 तारखेला नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतून शपथ घेणार असल्याची माहिती कल्याणचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. निवडून आल्यानंतर त्यांनी प्रथमच डोंबिवलीत मतदारांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, सोशल मीडियावर #मराठीतशपथ हा ट्रेण्ड सुरू आहे. शिवसेना ही मराठी अस्मितेवर […]

कृषी महाराष्ट्र

माझ्या पराभवामुळे शेतकऱ्यांमध्ये हळहळ’- राजू शेट्टी

Newslive मराठी-  हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार राजू शेट्टी यांनी झालेल्या पराभवावर प्रतिक्रिया दिली. ‘माझ्या पराभवाची हळहळ शेतकऱ्यांनी व्यक्त करणे हीच माझ्या चांगल्या कामाची पावती आहे. मी चळवळीतून आलो, त्यामुळे पराजय झाला म्हणून खचून जाणार नाही. बळीराजाची लढाई अर्ध्यावर सोडणार नाही,’ असे त्यांनी म्हटले. तसेच शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष आणखी तीव्र करायचा आहे, असेही […]

मनोरंजन महाराष्ट्र

‘सैराट’ आर्ची बारावी पास

Newslive मराठी-  बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. ‘सैराट’ चित्रपटातील आर्चीच्या रुपाने मराठी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू बारावी पास झाली आहे. रिंकूला बारावीत 82 टक्के गुण मिळाले आहेत. अभिनय करत आर्चीने बारावीचा अभ्यासही केला. तसेच 82 टक्के गुण घेऊन ती बारावी उत्तीर्ण झाली. त्यामुळे आर्चीचे सर्वत्र कौतुक होत आहे. बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या […]

महाराष्ट्र राजकारण लक्षवेधी

राज्यातील सर्वच खासदार कोट्यधीश!

Newslive मराठी-  महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेले सर्व 48 खासदार करोडपती असून त्यांची सरासरी मालमत्ता रुपये 23.04 कोटी आहे. 48 खासदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 खासदारांकडे सर्वाधिक सरासरी 89.41 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. भाजपच्या 23 खासदारांकडे सरासरी 21.11 कोटींची मालमत्ता आहे. शिवसेनेच्या 18 खासदारांकडे सरासरी मालमत्ता 12.97 कोटी आहे. काँग्रेसच्या बाळू धानोरकरांकडे 13.74 कोटींची संपत्ती आहे. दरम्यान,  […]

आंतरराष्ट्रीय लक्षवेधी लाइफस्टाईल

मान्सून 17 जूनपर्यंत लांबणीवर

Newslive मराठी-  यंदाही मान्सून हुलकावणी देणार असल्याचे चित्र आहे. राज्यात 17 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार नाही. तसेच, जूनमध्ये सरासरीपेक्षा 20-30 टक्के पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचे अभ्यासक जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. दरवर्षी साधारण 5 ते 7 जूनच्या दरम्यान हजेरी लावणारा पाऊस यंदा उशीराने कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. त्यामुळे शेतकरी व दुष्काग्रस्त भागांची […]

महाराष्ट्र राजकारण

आदित्य ठाकरे विधानसभा लढवणार ?

Newslive मराठी- युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये ‘हीच वेळ आहे..हीच संधी आहे. लक्ष्य – विधानसभा 2019 !! महाराष्ट्र वाट पाहतोय’, असं लिहिलं आहे. सोबतच आदित्य ठाकरेंचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांनी ही पोस्ट आदित्य ठाकरेंना टॅग केली आहे. त्यामुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार […]

बातमी बारामती महाराष्ट्र राजकारण

एक्झिट पोलवर कांचन कुल म्हणतात

Newslive मराठी-   लोकसभा निवडणूकीचा एक्झिट पोल जाहीर झाला आहे. यावर बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी मत व्यक्त केले आहे. एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा आम्ही कार्यकर्त्यांच्या प्रतिसादावर विश्वास ठेवतो. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. तसेच हा विजय सर्व जनतेचा असणार आहे. असं त्या म्हणाल्या. पंतप्रधानपदी मराठी माणूस? बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक […]

आंतरराष्ट्रीय राजकारण

पंतप्रधानपदी मराठी माणूस?

Newslive मराठी-   सध्या राजकीय घडामोडींमध्ये मराठी माणसाला सुखावणारी बातमी आहे. तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने त्रिशंकू झाल्यास दिल्लीच्या तख्तावर शरद पवार यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे. तिकडे एनडीएला जर 200 पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाही तर घटक पक्ष नितीन गडकरीचे नाव पुढे करतील. देशात […]

आंतरराष्ट्रीय बातमी

मोदी आज घेणार केदारनाथांचे दर्शन

Newsliveमराठी – पंतप्रधान नरेंद्र आज (शनिवार) 12 ज्योतिर्लिंगांमधील एक असलेल्या केदारनाथ धाम येथे जाणार आहेत. ते केदारनाथांचे दर्शन घेणार आहेत. त्यांची केदारनाथांवर श्रध्दा असल्याचे बोलले जाते. दरम्यान, त्यांच्या सुरक्षेसाठी येथे 600 जवान पोहचले आहेत. तसेच येथे कडब बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बातमी महाराष्ट्र

पाणी मिळत नसल्यामुळे सरपंचाला मारहाण

Newslive मराठी- लातूरमध्ये दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न बिकट होत आहे. त्यामुळे लोकांचा रोष लोकप्रतिनिधींवर निघत आहे. लातूर जिल्ह्यातील हालसी गावात पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांनी सरपंचाला मारहाण केली. राजू गगथडे असे सरपंचाचे नाव आहे. गावातील तीन विंधन विहीरींचे रखडलेले काम पूर्ण व्हावे म्हणून नागरिकांनी 30 हजार रुपये लोकवर्गणी जमा केली. पण आचारसंहितेचे कारण पुढे करत काम न केल्याने […]