बातमी बारामती महाराष्ट्र राजकारण

‘गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ; राष्ट्रवादीच्या गडाला सुरूंग लावणार’

Newslive मराठी–   वंचीत बहुजन आघाडी सोडून भाजपात प्रवेश केलेले गोपीचंद पडळकर बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. गोपीचंद पडळकर हे ढाण्या वाघ असल्याचे म्हणत उपस्थित कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी विचारले की, ‘गोपीचंद पडळकरांना बारामतीतून लढवायचे का? तुम्ही म्हणाल तर मी पक्षश्रेष्ठींना विचारतो’. तेव्हा उपस्थितांनी होकार दिला. दरम्यान, ही लढत आता रंगतदार होणार आहे. […]

बातमी महाराष्ट्र

मंत्र्यांच्या गाडीने तरुणाला चिरडले

Newslive मराठी- सोलापूरमध्ये जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एका तरुणाला उडवले. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मंत्र्याच्या वाहनाने एका तरुणाचा जीव घेतल्यामुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांची गाडी फोडली असल्याचे सांगण्यात येत आहे. तर जमावाकडून स्थानिक पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली आहे. श्याम होळे असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या […]

कृषी महाराष्ट्र व्यापार

मोदी सरकारचा मोठा निर्णय, कांद्याच्या निर्यातीवर बंदी

Newslive मराठी-  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. हा निर्णय तत्काळ लागू करण्यात आला आहे. देशभरात कांद्याच्या किमतीत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक […]

आंतरराष्ट्रीय मनोरंजन

मुग्धा पडली प्रेमात, 18 वर्षांनी मोठा आहे प्रियकर

Newslive मराठी-   अभिनेत्री मुग्धा गोडसे प्रेमात पडली आहे. मुग्धाचा प्रियकर तिच्यापेक्षा 18 वर्षांनी मोठा आहे. दाक्षिणात्य चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या या लोकप्रिय अभिनेत्याचे नाव राहुल देव आहे. राहुलला मुग्धा सध्या डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. राहुल बहुतेक वेळा खलनायकाच्या भूमिकेत दिसतो. मुग्धाला डेट करण्यापूर्वी राहुल देवचं रिना नावाच्या एका मुलीसोबत लग्न झालं होतं. मात्र […]

आंतरराष्ट्रीय बातमी

मोदी चुकीचे बोलले, बुद्ध काही उपयोगाचा नाही – संभाजी भिडे

  Newslive मराठी- संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त राष्ट्रातील वक्तव्य चूक असल्याचे म्हटले आहे. भारताने जगाला युद्ध नव्हे बुद्ध दिला असे मोदींनी म्हटले होते. मात्र मोदी चुकीचं बोलले, देशाने जगाला बुद्ध दिला असला तरी बुद्ध काही उपयोगाचा नाही. विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी […]

महाराष्ट्र राजकारण

मित्रा मराठीत लिहायचं रे… पार्थ पवार ट्रोल

Newslive मराठी- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या राजीनाम्या संदर्भात पार्थ पवार यांनी इंग्रजीत ट्विट करून माहिती दिली होती. परंतु यावरून त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. त्यांनी केलेल्या ट्विट मधील वाक्यरचना योग्य नसल्याने त्याचा वेगळाच अर्थ निघत आहे. त्यामुळे त्यांना ट्रोल केलं जातं आहे. मित्रा मराठीत लिहायचं रे. अर्थ वेगळा निघतोय या वाक्यांचा. आता पासुनच संभाळुन […]

महाराष्ट्र राजकारण

सुप्रिया सुळेंना डेंग्यू

Newslive मराठी- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली. मला डेंग्यूचे निदान झाल्यामुळे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. परंतु मदत आणि पुनर्वसन उपाययोजना वेगात करण्यासाठी मी आणि माझी टीम, संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसोबत संपर्क आणि समन्वय साधत आहोत. पुणे जिल्हाधिकारी, पुणे आयुक्त यांनीही संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे. […]

महाराष्ट्र राजकारण

अजित पवारांनी दिला आमदारकीचा राजीनामा

Newslive मराठी– राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदराकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी राजीनामा का दिला ? याचे कारण अद्यापही अस्पष्ट असल्याने गुढ वाढले आहे. या राजीनाम्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधिंनी अजित पवारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन बंद येत असल्याने अनेक तर्क- वितर्क लढविण्यात येत आहे. दरम्यान, […]

बातमी महाराष्ट्र

वरळी बीडीडी चाळ राजाला आदित्य ठाकरेंची भेट

Newslive मराठी- सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्सव आहे. अनेक ठिकाणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसतात. तर नेतेमंडळी, सेलेब्रिटी हेही मागे नाहीत. जागृती स्पोर्ट्स क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित वरळी बीडीडी चाळ राजाला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल (बुधवारी) भेट दिली. तसेच यावेळी त्यांनी गणपतीची प्रार्थना केली. यावेळी मंडळातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, यावेळी […]

बारामती महाराष्ट्र लाइफस्टाईल

रमजानच्या पवित्र महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या रूपात देवदूतच आमच्या मदतीला धावून आला

Newslive मराठी-  सर्व प्रकारची सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही असे म्हणतात. जन्मतःच अपंगत्व नशिबी आलेल्या तन्वीरच्या वडिलांनी त्याचे अपंगत्व दूर व्हावे म्हणून खूप प्रयत्न केले. पण सर्वसामान्य माणसाच्या प्रयत्नांना मर्यादा येतात त्या आर्थिक दुर्बलतेमुळे. तन्वीरच्या वडिलांचेही तेच झाले. पैशांच्या अडचणींमुळे इच्छा असून देखील मुलासाठी काहीच करता येत नव्हते. पण ह्या कठीण […]