आंतरराष्ट्रीय मनोरंजन

19 वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये तिने पहिल्यांदा केली ही गोष्ट

Newslive मराठी- करिना कपूर 19 वर्षांपासून सिनेसृष्टीत कार्यरत आहे. तिला तिच्या करिअरमध्ये एकदाही ऑडिशन द्यावी लागली नाही. करिना सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अमिर खानच्या या अगामी चित्रपटात करिना लीड रोलमध्ये दिसेल. अमीर खानला चित्रपटातील भूमिका मी करावी असं वाटते होते. मात्र त्याला 100% हमी हवी होती. त्यामुळे त्याने मला घरी बोलवून सिनेमातील […]

महाराष्ट्र राजकारण

पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस

Newslive मराठी- पुढील पाच वर्षासाठी मीच मुख्यमंत्री होणार असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. 50-50 चा फाॅर्म्युला काहीही ठरलेले नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच पुढच्या आठवड्यात शपथविधी अपेक्षित आहे. असंही ते यावेळी म्हणाले. आज पत्रकारांना दिवाळी फराळानिमित्त वर्षावर बोलवण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस यांनी हे वक्तव्य केले. भाजपाच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल असं […]

बातमी महाराष्ट्र

भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे, धनंजय मुंडेंनी दिल्या भाऊबीजेच्या शुभेच्छा

Newslive मराठी- विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे याचा दणदणीत पराभव करून जिंकून आलेले राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांनी आज भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “जिव्हाळ्याचे नाते दर दिवसागणिक उजळत राहू दे… भावा- बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे… महाराष्ट्रातील माझ्या सर्व भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!” असे ट्विट करत धनंजय मुंडे यांनी भाऊबीजेनिमित्त […]

बारामती महाराष्ट्र राजकारण

बारामतीत झळकळ्या पुणेरी पाट्या

Newslive मराठी- विधानसभा निवडणुकांमध्ये बारामतीत अजित पवार 1 लाख 65 हजार 265 मतांनी विजयी झाले होते. पवारांनी भाजपचे उमेदवार गोपिचंद पडळकर यांच्यासह बाकी सर्व उमेदवारांचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. दरम्यान, त्याला अनुसरुन बारामतीत अजित पवारांच्या अभिनंदनाची हटके पोस्टर लावण्यात आले आहेत. ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल’ असा मजकूर या […]

महाराष्ट्र राजकारण

सरकार स्थापनेसाठी अन्य पर्याय निवडण्यास भाग पाडू नका – संजय राऊत

Newslive मराठी- विधानसभेचे निकाल लागल्यापासून मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना शाब्दीक चकमक सुरू आहे. त्यातच आम्हाला सरकार स्थापनेसाठी अन्य पर्याय निवडण्यास भाग पाडू नका असा इशारा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे. राजकारणात कोणीही संत नसतो. असंही ते म्हणाले आहेत. शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळावं असी मागणी केली आहे. आम्ही भाजपासोबत असलेल्या युतीवर विश्वास […]

महाराष्ट्र राजकारण

वंचित बहुजन आघाडीची ‘या’ 9 मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी

Newslive मराठी- प्रकाश आंबेडकरांनी सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग करत बनवलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत तब्बल 24 लाख मतं घेतली. तसेच पक्षाच्या 9 उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकापर्यंत झेप घेतली. अकोला पूर्व, अकोट, बाळापूर, कळमनुरी, लोहा, मुर्तिजापूर, सोलापूर उत्तर, वाशिम व बुलढाणा या मतदारसंघात वंचितने दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली. दरम्यान, मुर्तिजापूर मतदारसंघात तर वंचित उमेदवाराचा केवळ 1910 मतांनी पराभव […]

कृषी महाराष्ट्र

पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या- धनंजय मुंडे

Newslive मराठी- राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत. किडीचा प्रादूर्भावही वाढला आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. युद्धपातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला […]

महाराष्ट्र राजकारण

माझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा जास्त आनंद- जितेंद्र आव्हाड

Newslive मराठी- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसलेंचा दारून पराभव झाला. यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी उदयनराजेंवर निशाणा साधला. यंदाच्या लांबलेल्या पावसाळ्याने महाराष्ट्रात 27 बळी घेतले. साताऱ्यात एक राजकीय बळी घेतला. त्याचं नाव #उदयनराजे भोसले. असे ट्विट आव्हाडांनी केलं. यंदाच्या लांबलेल्या पावसाळ्याने महाराष्ट्रात २७ बळी घेतले. साताऱ्यात एक राजकीय बळी घेतला. त्याचं नाव #उदयनराजे_भोसले. […]

बारामती महाराष्ट्र राजकारण

धनंजय मुंडेंचा दुष्ट राक्षस म्हणून उल्लेख; परळीकरांमध्ये संताप

Newslive मराठी–   परळी दि.19 पराभव दिसू लागल्याने परळी मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची जीभ घसरली असून, राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा त्यांनी दुष्ट राक्षस असा उल्लेख करत जाहीर सभेतून अपमानजनक भाष्य केल्याने परळीकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 24 तास जनतेसाठी राबणारा, लोकांना पाणी देणारा माणूस देवदूत असतो, राक्षस नाही, हजारो बहिणींचे कन्यादान केल्याचे […]

महाराष्ट्र राजकारण लेख

मोदींच्या सभेवरून परतणार्‍या बंदोबस्ताच्या गाडीला अपघात; धनंजय मुंडे आले मदतीला धावून

Newslive मराठी- सिरसाळा, दि.17 (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळी येथील सभेचा बंदोबस्त आटोपून पोलिसांचे एक पथक पोलीस व्हॅनने बीडकडे परत जात असताना सिरसाळा परिसरात व्हॅन पलटी होवून अपघात घडला. या अपघातात चालक गंभीर जखमी असून 12 ते 15 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याचवेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा ताफा परळीकडे येत होता. त्यांना […]