महाराष्ट्र राजकारण

अजित पवारांना रस्त्यावर फिरु देणार नाही – संजय राऊत

Newslive मराठी- राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेनेच्या संजय राऊतांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊत म्हणाले, ‘अजित पवार रात्री आमच्यासोबत होते. पण आमच्या नजरेला नजर लावून बोलत नव्हते. त्यांचे हावभाव समजत होते. नंतर त्यांचा फोन बंद लागला. एका वकिलासोबत बसले असल्याचे समजले. पण सकाळी कळालं ते कोणत्या वकिलासोबत […]

महाराष्ट्र लक्षवेधी लेख

“रस्त्यावरच गाडीमध्ये डिलिव्हरी करुन मातेला व बाळाला जीवनदान”

Newslive मराठी-  ऐश्वर्या जगताप (वय-26) या ओमनी गाडीने पाटस ते दौंड असा प्रवास करत होत्या. यावेळी त्यांना अचानक प्रस्तुती कळा सुरु झाल्या. अर्ध्या  रस्त्यात येईपर्यंत बाळाचे डोके बाहेर आले होते. मात्र बाळ अर्धवट अवस्थेमध्येच आईच्या पोटात अडकले होते. तसंच आईच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. ती वेदनेने कळवळत होती. सोबत असलेले नातेवाईक घाबरलेले होते. […]

आंतरराष्ट्रीय बातमी लाइफस्टाईल

पंतप्रधानांच्या फोटोचा गैरवापर केल्यास होणार शिक्षा

Newslive मराठी – मंत्र्यांसोबत फोटो काढून काही जण आपली एखाद्या मंत्र्याशी किती जवळची ओळख आहे, हे दाखवण्याचा दावा करतात. परंतू, आता राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा देशाचं राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्राचा, चुकीचा किंवा व्यावसायिक कामासाठी वापर केल्यास सरकारकडून कडक कायदे करण्यात येणार आहेत. व्यापार किंवा व्यवसायाला चालना देण्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींच्या फोटोचा अयोग्य किंवा अनधिकृत वापर केल्यास […]

आंतरराष्ट्रीय बातमी लक्षवेधी

व्होडाफोन सेवा कधीही बंद होऊ शकते !

Newslive मराठी- व्होडाफोनची भारतातील सेवा कधीही बंद होऊ शकते, असं वृत्त समोर आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून दूरसंचार क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. व्होडाफोन कंपनीला जून महिन्यात 4 हजार 67 कोटी रूपयांचे नुकसान झाले होते. तसेच हा नुकसानीचा आकडा वाढतच असल्याने व्होडाफोनच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. जिओनं बाजारात उडी घेतल्यानंतर अनेक कंपन्यांचे दाबे दणाणले. कंपनीच पॅकअप […]

आंतरराष्ट्रीय खेळ

सनी लिओनी क्रिकेटच्या मैदानात

Newslive मराठी- अभिनेत्री सनी लिओनी क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. दुबईमध्ये 14 नोव्हेंबरपासून टी-10 क्रिकेट लीग स्पर्धा सुरू होणार आहे. 8 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यातील दिल्ली बुल्स या संघाने आपली जर्सी, थीम साँग आणि ब्रँड अॅम्बेसेडर यांची घोषणा केली. अभिनेत्री सनी लिओनी ही या संघाची ब्रँड अॅम्बेसेडर असणार आहे. इयॉन मॉर्गन हा दिल्ली बुल्स […]

महाराष्ट्र

पुण्यात 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

Newslive मराठी- परतीच्या पावसाने राज्याला झोडपले आहे. अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यातच पुणे आणि इतर परिसरात दोन दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कयार चक्रीवादळाचा प्रभाव अद्याप कायम असून राज्यात 1 नोव्हेंबर सर्वदूर […]

महाराष्ट्र राजकारण

ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते- संजय राऊत

Newslive मराठी- ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच शरद पवार यांच्या भेटीमागे राजकारण नाही. त्यांची भेट मी अधूनमधून घेत असतो. शरद पवार हे देशाचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा होत असतो त्याचमुळे मी त्यांची भेट घेत […]