आंतरराष्ट्रीय राजकारण

नरेंद्र मोदी आणि गोडसेंची विचारधारा एकच- राहूल गांधी

Newslive मराठी – नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे यांच्या विचारात फारसे अंतर नाही. अशा शब्दात काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी टीका केली आहे. नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात केरळच्या वायनाडमध्ये राहूल गांधी यांची महारॅली आयोजित केली होती. या महारॅलीत झालेल्या सभेत ते बोलत होते. नथुराम गोडसे आणि नरेंद्र मोदी यांची एकच विचारधारा आहे. यात फारसे अंतर […]

महाराष्ट्र राजकारण

मी इंदिरा गांधींचा समर्थक आहे- जितेंद्र आव्हाड

Newslive मराठी-  बीडमध्ये बुधवारी संविधान बचाव महासभा झाली. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी  देशाची सध्याची स्थिती ही हुकूमशाहीसदृश असल्याची टीका करताना इंदिरा गांधी यांना लक्ष्य केलं. इंदिरा गांधी यांनीही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, अशा शब्दांत आव्हाड यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. “बीडमध्ये केलेला भाषणाचे अर्थ अनर्थ काढले जात आहे. इंदिरा गांधींना अतिशय आदराने मानणारा मी […]

आंतरराष्ट्रीय आरोग्य

मेंदूचे कार्य सुरळीत व्हावं म्हणून ‘या’ गोष्टी टाळा

Newslive मराठी-  मेंदूचे कार्य सुरळीत व्हावं म्हणून काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्या खलाील प्रमाणे 1. अतिप्रमाणात खाणं – अति प्रमाणात खाल्ल्याने मेंदूच्या नियमित कार्यातही बिघाड होतो. अतिरिक्त कॅलरीजचे सेवन केल्याने स्मरणशक्ती कमी होणे किंवा विचार करण्याची क्षमता कमी होणे, अशा समस्या उद्भवतात. 2. पुरेशी झोप न मिळणं – झोपेअभावी स्मरणशक्ती जाणं किंवा अल्झायमर्स यांसारखे आजार होतात. […]

आंतरराष्ट्रीय आरोग्य

डोळ्यांना जळजळ होते? करा हे उपाय

Newslive मराठी-  डोळ्यांवरचा ताण हलका करण्यासाठी त्यावर थंड दूधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवावेत. 4-5 मिनिटांनी तुम्हांला रिलॅक्स वाटेल. तुम्ही कामावर असाल तर थंड दुधाऐवजी पाण्याचा वापर करू शकता. थंडाव्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होते.  तसेच ताणामुळे आलेली सूज कमी होण्यास मदत होते. डोळ्यांना आराम द्या – सतत पुस्तक वाचणे, कॉम्प्युटर किंवा टीव्ही पाहत असाल तर […]

महाराष्ट्र राजकारण

पुणे स्थित परळीकरांचे आभार व्यक्त करण्यासाठी धनंजय मुंडे पुणे येथे

Newslive मराठी – परळी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेले वचनपूर्ता आभार मेळाव्याचे आयोजन धनंजय मुंडे मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने १९ जानेवारी २०२० रविवारी समीर लाॅन्स, रावेत पुणे येथे आयोजन केले आहे. राजकारणात प्रवेश केल्यापासून २५ वर्षाच्या संघर्षानंतर स्वकर्तृत्वावर विधानसभा विजय व नंतर कॅबिनेट मंत्रीपद असा प्रवास ही एक मोठी झेप घेतली यासाठी जनतेने दिलेली साथ व […]

आंतरराष्ट्रीय आरोग्य लाइफस्टाईल

संक्रांतीला तीळ का खातात ?

Newslive मराठी-  थंडीमध्ये म्हणजे संक्रांतीच्या दिवसात तिळगुळ खाण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. थंडीमध्ये बाहेरील तापमान थंड असल्याने शरीराचे तापमान उष्ण राहण्यासाठी तीळ खाल्ले जातात. थंडीमध्ये रोज थोड्या प्रमाणात तीळ खाल्ल्यास मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. तिळाच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. तीळ खाल्ल्याने केस मजबूत होतात. तिळासोबत बदाम आणि खडीसाखर खाल्ल्यास पचनशक्ती वाढते. आयुर्वेदानुसार, तिळाचं सेवन […]

आंतरराष्ट्रीय राजकारण

बुरखा घालून हल्ले करणं मर्दानगी नाही- उद्धव ठाकरे

Newslive मराठी- जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारावर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून टीका करण्यात आली आहे. अग्रलेखात म्हटले की, ‘तोंडावर बुरखा घालून काळोखात हल्ले करणं ही मर्दानगी नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तीचे बुरखे उतरवण्याची गरज आहे. 26/11 चा मुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी असेच तोंडे झाकून आले होते. आता ‘जेएनयू’त तेच दिसले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी ही घटना आहे. मोदी […]

महाराष्ट्र राजकारण

मनसेच्या झेंड्यात होणार मोठा बदल ?

Newslive मराठी- शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. त्यातच आता मनसे आपल्या पक्षाचा झेंडा बदलणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आता संपूर्ण झेंडा भगवा करण्यात येणार असून त्यावर राजमुद्राही असेल अशी माहिती मिळत आहे. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यादिवशी मनसेचं महाअधिवेशन पार पडणार आहे. या दिवशीच नव्या झेंड्याचं अनावरण होणार असल्याची माहिती मिळत आहे. बातम्यांच्या […]