आंतरराष्ट्रीय देश-विदेश व्यापार

भारतात आर्थिक आणीबाणी लागू होणार ?

Newslive मराठी- भारतात कोरोना व्हायरसच्या संकटामुळे व्यापार जगताला मोठा फटका बसला आहे. भारताचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात आर्थिक आणीबाणी लागू होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम 360 नुसार देशात आर्थिक आणीबाणीची घोषणा करु शकतात. देश गंभीर आर्थिक संकटात असताना ही आणीबाणी लागू करण्याची तरतूद राज्यघटनेत आहे. आजच आरबीआयनेही आर्थिक वर्ष आता […]

बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 97 वर

Newslive मराठी- जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. भारतातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 467 वर पोहोचली आहे. राज्यात आणखी आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. सांगलीत 4, मुंबईत 3 आणि सातारा येथे 1 अशा 8 जणांना कोरोना व्हायरसची आज लागण झाली आहे. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान कोरोना […]

आंतरराष्ट्रीय देश-विदेश

एकाच दिवसात भारतात कोरोनाचे 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळले

Newslive मराठी-  कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, भारतात एकाच दिवसात कोरोना व्हायरसचे 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा शनिवारी दुपारपर्यंत 271 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे कर्नाटक, दिल्ली, पंजाब, महाराष्ट्रात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई-जबलपूर असा गोदान एक्स्प्रेसने प्रवास करणारे 4 रेल्वे […]

तंत्रज्ञान देश-विदेश महाराष्ट्र

कोरोना इफेक्ट- महिनाभर इंटरनेट फ्री

Newslive मराठी-  जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने घरी बसून राहावे, घरूनच काम करावे आणि विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास करावा. यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या लँडलाइन ग्राहकांना एका महिन्यासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे. मात्र यासाठी त्या ग्राहकाकडे आधीपासून इतर कोणत्याही कंपनीची ब्रॉडबँड जोडणी नसावी ही अट आहे. या […]

आंतरराष्ट्रीय आरोग्य

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ नियम पाळा

Newslive मराठी- रोगप्रतिकारक शक्ती दोन प्रकारची असते, एक म्हणजे जन्मापासून एखाद्या व्यक्तीमध्ये असणारी रोगप्रतिकारक शक्ती आणि दुसरी म्हणजे व्यक्ती स्वतः रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. व्यायाम आणि आहाराच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. अॅन्टीऑक्सिडंट असलेल्या खाद्यपदार्थांच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. आहारात सर्व धान्यांचा समावेश करा. शरीरासाठी उपयुक्त असणारे मासे खा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ नियम […]