बातमी मनोरंजन

“सत्याचा विजय होईल,” FIR दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती आली समोर

Newslive मराठी- अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी त्याची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुशांतच्या वडिलांकडून रियावर फसवणूक आणि मानसिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान मौन बाळगलेली रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच समोर आली आहे. रियाच्या वकिलांकडून एक व्हिडीओ प्रसिद्ध […]

देश-विदेश बातमी मनोरंजन

रिया चक्रवर्तीचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

Newslive मराठी- सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे चर्चेत आलेल्या रिया चक्रवर्तीचा एक वादग्रस्त व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रिया चक्रवर्ती ही तिच्या मित्रांसोबत संवाद साधताना दिसते आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे ते समजू शकलेलं नाही. मात्र या व्हिडीओमुळे रिया चांगलीच ट्रोल होते आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. […]

देश-विदेश बातमी

पंजाबमध्ये विषारी दारु प्यायल्याने 21 जणांचा मृत्यू

Newslive मराठी- पंजाबमधील तीन जिल्ह्यांमध्ये विषारी दारु प्यायल्याने 21 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी याप्रकरणी दंडाधिकारी चौकशीचा आदेश दिला आहे. विभागीय आयुक्तांमार्फत ही चौकशी केली जाणार आहे. अमरिंदर सिंग यांनी घटनेनंतर ट्विट केलं असून दोषींना सोडणार नाही सांगत कडक कारवाईचा इशारा दिला आहे. “विषारी दारु प्यायल्याने झालेल्या संशयित मृत्यूंप्रकरणी मी दंडाधिकारी चौकशीचा […]

आंतरराष्ट्रीय व्यापार

सरकारकडून रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी

Newslive मराठी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करताना आता व्होकल फॉर लोकल होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत योजनेला चालना देण्यासाठी सरकारनं देशात रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परदेश व्यापार महासंचालनालयानं (डीजीएफटी) यासंदर्भात एक पत्रक काढलं त्यात, रंगीत टीव्हीसाठी असलेल्या आयात धोरणात बदल केले गेले असल्याची माहिती यात देण्यात आली […]

आंतरराष्ट्रीय कोरोना

कोरोना बळींच्या संख्येत भारतानं टाकलं इटलीलाही मागे; जगात पाचव्या स्थानी

Newslive मराठी- जगात कोरोनाचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. मागील काही दिवसांपासून देशात दररोज ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला आढळून येत आहेत. तर दुसरीकडे सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही करोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे. आज भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत 779 इतकी भर पडली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता इटलीला मागे टाकत पाचव्या […]

बातमी मनोरंजन

सुशांत नैराश्यामध्ये जाणारा व्यक्ती नाही; अंकिता लोखंडेचा खुलासा

Newslive मराठी- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी त्याची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत सिंहच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पाटणा सेंट्रल झोनचे महानिरीक्षक संजय सिंग यांनी दिली आहे. रिया चक्रवर्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता यासर्वांवर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने […]

देश-विदेश शैक्षणिक

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय लांबणीवर; 10 ऑगस्टला होणार सुनावणी

Newslive मराठी- कोरोनाच्या संकटात परीक्षा घेण्यात येऊ नये, अशी मागणी करत विद्यापीठ अनुदान आयोगानं जाहीर केलेल्या मार्गदर्शक नियमावलीला युवा सेनेसह देशभरातील काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. या याचिकांवर आज निकाल येण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयानं याचिकांवरील सुनावणी 10 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय आणखी लांबल्याची चिन्हं आहेत. विद्यापीठाच्या अंतिम […]

महाराष्ट्र राजकारण

विरोधी पक्षांनी जबाबदारीनं वागायला हवं होतं- राज ठाकरे

Newslive मराठी- “कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे पण त्या काळात सरकारवर टीका करण्याची वेळ नव्हती. दोन्ही सरकारच्या चुका झाल्या पण ती वेळ राजकारण करण्याची नव्हती म्हणून विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवं होतं. भविष्यात ह्यावर बोलू” असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर टीका केली आहे.  कोरोनाच्या काळात मी घराबाहेर जाणं टाळलं कारण मी बाहेर गेलो […]

देश-विदेश राजकारण

नरेंद्र मोदी त्यांच्यात राजकीय नेतृत्वाची धमक नाही, ते धार्मिक गटाचे नेते- प्रकाश आंबेडकर

Newslive मराठी- प्रकाश आंबेडकर यांनी कोरोनावरून सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकार तसेच राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये राजकीय धमक नाही. त्यापैकी कोणी जातीचे, तर कोणी धर्माचे नेतृत्व करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीय नेते नाहीत. ते धार्मिक गटाचे नेते आहेत. त्यांच्यात राजकीय नेतृत्वाची धमक नाही. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीतून बाहेर येण्यासाठी या नेत्यांकडे दृष्टी नाही, असा आरोप […]

आंतरराष्ट्रीय लक्षवेधी

ऑक्सफर्डच्या लसीच्या मानवी चाचणीची परवानगी टाळली; सीरम इन्स्टिट्यूटला मोठा धक्का

Newslive मराठी- सर्व जगात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोना लस कधी येणार याची सर्वजण वाट बघत आहेत. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ तयार करत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या भारतात सुरू करण्यासंदर्भात परवानगी देण्याचे निर्णय घेण्याचे तज्ज्ञांच्या समितीने टाळले. ही परवानगी मिळविण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचा आदेश सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला या समितीने दिला आहे. […]