महाराष्ट्र राजकारण

जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत

मुंबई पोलीस आणि मुंबईविषयी केलेल्या विधानांमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत गुंडाराज चालू असल्याचा आरोप करत कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असा उल्लेख करत टीका केली आहे. साहिल चौधरीला अटक केल्यानंतर कंगनानं ट्विट केलं असून, काँग्रेसला सवाल केला […]

महाराष्ट्र राजकारण

सुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही

अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला होता. या निकालानंतर अयोध्येत राम मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. आता काम सुरू झालेलं असतानाच भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

कृषी महाराष्ट्र

प्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट

पुणे-बेंगळुरू महामार्गावर कोल्हापूरपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर किणी हे गाव आहे. या गावातील युवा शेतकरी सुमित दणाणे यांनी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल सुरू केली आहे. एम.टेक (मेटॅलर्जी) पदवी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका कॉलेजमध्ये अधिव्याख्यातापदी नोकरी केलीआहे. परंतु शेतीची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच विचारातून त्यांनी नोकरी सोडून घरच्या शेतीला प्राधान्य दिले. अशोक दणाणे या […]

महाराष्ट्र राजकारण

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी ठणठणीत असून पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार, अशी माहिती उदय सामंत यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. गेले दहा दिवस स्वतः विलगिकरणात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. […]

कोरोना महाराष्ट्र

भारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध

कोरोना व्हायरस हा संकट संपूर्ण देशभरात आला आहे. कोरोना या विषाणुवर मात करण्याच्या प्रयत्नांमध्ये एक अत्यंत प्रभावी असं औषध सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे दुसऱ्या कोणत्या देशात नव्हे तर भारतातच हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा कोरोनावरील औषधं लस यासंबंधीच्या चर्चांनी जोर धरला आहे. जवळपास २३ औषधांच्या संशोधनानंतर आयआयटी दिल्लीनं […]

महाराष्ट्र व्यापार

ऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे देशातील सर्वच व्यवहार आणि उद्योगधंदे ठप्प झाले. याचा परिणाम राज्याच्या अर्थचक्रावरही झाला होता. तसेच अनेकांच्या हातातले कामंही गेल्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे. अशातच राज्य सरकारच्या वतीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रेस्टॉरंट सुरु होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री आणि रेस्टॉरंट असोसिएशनच्या […]

महाराष्ट्र राजकारण

जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीने राज्यात मोठी ताकद निर्माण केल्यानंतर आता उत्तरेकडे मोर्चा वळवला आहे. वंचित आघाडीने बिहार विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ही निवडणूक स्वबळावर न लढवता समविचारी पक्षांशी आघाडी करून लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. देशात नवीन राजकीय समीकरण आणण्याचा आमचा प्रयत्न असून त्याची […]

मनोरंजन महाराष्ट्र

दसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता

कोरोना मुळे मार्च पासून बंद असलेल्या मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थियेटर्सना ९ हजार कोटीचा नुकसान झाला आहे. थियेटर्स पुन्हा सुरु व्हावीत यासाठी सरकारवर दबाव वाढत चालला आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन आणि केंद्र सरकार यांच्यात या संदर्भात अनेक चर्चा झाले असून ऑक्टोबर मध्ये येत असलेल्या दसऱ्यापासून थियेटर्स सुरु होऊ शकतील असे संकेत दिले जात आहे. चित्रपट वितरकांच्या […]

महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनावर मात करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सरकारी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व जनतेला आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी आणि कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते. नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्यावर माझे कुटुंब माझी जबाबदारी’ कार्यक्रमात काम करत असता हलगर्जी केल्याचा ठपका ठेवण्यात आला […]

महाराष्ट्र राजकारण

सर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा समाजात संतप्त भावना निर्माण झाली आहे. राज्य सरकार कोर्टात बाजू मांडण्यासाठी कमी पडले असा आरोप सरकारवर होत आहे. तर मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्यातच राज्य सरकारने पोलीस भरतीचा निर्णय घेतला त्यावरही मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. समाजातील सर्व आरक्षण रद्द करा […]