मनोरंजनमहाराष्ट्र

‘आर्ची’ला पाहण्यासाठी परीक्षा केंद्रावर चाहत्यांची गर्दी

Newslive मराठी-  ‘सैराट’ चित्रपटातून  लोकप्रिय झालेल्या रिंकू राजगुरू म्हणजेच ‘आर्ची’ला पाहण्यासाठी चाहत्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली आहे. रिंकू कला शाखेतून बारावीची परीक्षा देत आहे. रिंकू ही टेंभूर्णी येथील एका परीक्षा केंद्रातून बारावीची परीक्षा देत आहे.

जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा देत आहे. तिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होईल हे माहित असल्यानं कॉलेजच्या प्राचार्या जयश्री गवळी-सातपुते यांनी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली होती.

अनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का? कतरीनाचा व्हिडिओ व्हायरल..

….यामुळे अर्जून- मलायकाच्या लग्नाला सोनम कपूरचा विरोध

अंकिताने शेअर केला तलवारबाजीचा खास व्हिडिओ

Newslive मराठी’ पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi