बातमीमहाराष्ट्रराजकारण

जिल्ह्यात मतदान आणि दारुबंदीसाठी जागृतीचा नवा फंडा

Newslive मराठी-  देशामध्ये लोकसभा निवडणुकींचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या तऱ्हेने मतदात्यांना लुभवण्याचा प्रयत्न करीत असतात.

तसेच कार्यकर्त्यांना जेवण आणि मद्याचीही सोय करावी लागते. त्यामुळे कर्ता पुरुष जास्त मद्याच्या आहारी जातो.

दरम्यान, दारुबंदी असलेल्या गडचिरोडी जिल्ह्यात मतदान जागृती करणारे फलके चौकात लावले आहेत.