आंतरराष्ट्रीयबातमीमनोरंजन

‘मर्दानी 2’ मधील राणीचा दमदार लुक

Newslive मराठी – अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘मर्दानी 2’ मधील राणीचा पहिला लुक समोर आला आहे. यात राणी महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक गोपी पुथरन ‘मर्दानी 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. राणीचा पती आदित्य चोप्रा या सीक्वलचा निर्माता असणार आहे.

दरम्यान, हा चित्रपट 2019च्या अखेरीस प्रदर्शित होईल अशी चर्चा आहे.

Newsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi