बातमीमहाराष्ट्र

वरळी बीडीडी चाळ राजाला आदित्य ठाकरेंची भेट

Newslive मराठी- सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्सव आहे. अनेक ठिकाणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसतात.

तर नेतेमंडळी, सेलेब्रिटी हेही मागे नाहीत. जागृती स्पोर्ट्स क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित वरळी बीडीडी चाळ राजाला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल (बुधवारी) भेट दिली.

तसेच यावेळी त्यांनी गणपतीची प्रार्थना केली. यावेळी मंडळातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, यावेळी चंद्रशेखर अडेप यांनी त्यांचा सत्कार केला.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi