महाराष्ट्रराजकारण

आदित्य ठाकरे विधानसभा लढवणार ?

Newslive मराठी- युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

त्यांनी पोस्टमध्ये ‘हीच वेळ आहे..हीच संधी आहे. लक्ष्य – विधानसभा 2019 !! महाराष्ट्र वाट पाहतोय’, असं लिहिलं आहे. सोबतच आदित्य ठाकरेंचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांनी ही पोस्ट आदित्य ठाकरेंना टॅग केली आहे.

त्यामुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार अशा चर्चांना उधाण आले आहे.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi