महाराष्ट्रराजकारण

अजित पवारांनी दिला आमदारकीचा राजीनामा

Newslive मराठी– राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदराकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे.

अजित पवारांनी राजीनामा का दिला ? याचे कारण अद्यापही अस्पष्ट असल्याने गुढ वाढले आहे. या राजीनाम्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधिंनी अजित पवारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांचा फोन बंद येत असल्याने अनेक तर्क- वितर्क लढविण्यात येत आहे.

दरम्यान, पवार कुटुंबियातील अंतर्गत वादातून राजीनामा दिल्याची चर्चा आहे.