महाराष्ट्रराजकारण

अजित पवारांचा सुजय विखेंबद्दल मोठा गौप्यस्फोट

Newslive मराठी-  सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी सुजय यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला.

‘सुजय विखेंना मी स्वत: राष्ट्रवादीकडून लढण्यास सांगितलं होतं. मात्र ते स्वत:च नको म्हणाले’, असं अजित पवारांनी म्हटलं.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या आडमुठ्या भूमिकेमुळेच काँग्रेस अडचणीत आले असं वातावरण निर्माण झाल्यामुळंच  पवारांनी हा गौप्यस्फोट केल्याचं बोललं जातं आहे.