आंतरराष्ट्रीयमनोरंजन

या अभिनेत्रीसोबत अक्षय कुमार जायचयं डेटवर

Newslive मराठी-  अभिनेता अक्षय कुमारसोबत डेटवर जायची अनेक तरुणींची इच्छा असेल. पण अक्षयला त्याची सासू अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना डेटवर घेऊन जायची इच्छा अक्षयने एका कार्यक्रमात बोलून दाखवली.

कॉफी विथ करन’ या शोमधील एका जुन्या एपिसोडमधील व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल झालीय. अभिनेता अक्षय कुमार या शोमध्ये पाहुणा म्हणून आलेला असताना करणने त्याला ‘रॅपिड फायर’ राऊंडमध्ये वेगवेगळे मजेशीर प्रश्न विचारले. जर तुझे लग्न ट्विंकलशी झाले नसते, तर तुला कोणत्या अभिनेत्रीला डेटवर घेऊन जायला आवडले असते?’ करणच्या या प्रश्नावर अक्षयने लगेच  डिंपल कपाडिया असे उत्तर देऊन तो मोकळा झाला. ‘मला माझ्या सासूला अर्थात डिंपल कपाडियाला डेटवर घेऊन जायची इच्छा आहे. आम्ही पूर्ण रात्र ट्विंकलबद्दल बोलत बसू’ असंही तो मस्करीत म्हणाला.

अमिताभ बच्चन यांचे छायाचित्र पाहून रेखाने फिरवले तोंड.. (व्हिडिओ व्हायरल)

अनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का? कतरीनाचा व्हिडिओ व्हायरल..

….यामुळे अर्जून- मलायकाच्या लग्नाला सोनम कपूरचा विरोध