बातमीमहाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अमोल कोल्हे यांनी घेतली बैठक

Newslive मराठी- पुणे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बैठक घेतली. ही बैठक जिल्हा परिषद पुणे येथे पार पडली.

यावेळी विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. त्यात प्रामुख्याने शिक्षकांचे प्रश्न, आरोग्य विभागातील अडचणी, पाणीपुरवठा विभागाचे नवीन योजना राबविणे, यापूर्वीच्या मंजूर विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी सूचना देण्यात आल्या.

या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,  माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, गटनेते शरद लेंडे, सहकारी सदस्या सविता बगाटे तसेच विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बारामती शहरात मोठ्या प्रमाणावर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर वृक्षतोड; कारवाईची मागणी

साधना विद्यालयात वॉटर बेल या उपक्रमाचा शुभारंभ

एसीसी फायटर्स ठरला बीपीएलचा पहिला मानकरी!

नागरिकांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली बैठक