महाराष्ट्रराजकारण

अमोल कोल्हेंनी मतदान केले

Newslive मराठी – महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यावेळी सामान्य व्यक्तींबरोबर कलाकारही आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. अमोल कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यातील कोल्हेमळा या गावात मतदान केलं