Newslive मराठी-इंदापूर तालुक्यातील पिंपरी खुर्द या गावाला आज (रविवारी) पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी भेट दिली.
या भेटीत त्यांनी गावातील नवीन रस्ते आणि इतर विकासकामांविषयी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, पत्रकार व गावकऱ्यांशी चर्चा केली.
दरम्यान, गावातील विकासकामे तात्काळ मंजूर करावे, यासाठी गावकऱ्यांच्या वतीने पाटील यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अमोल कोल्हे यांनी घेतली बैठक
बारामती शहरात मोठ्या प्रमाणावर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर वृक्षतोड; कारवाईची मागणी
एसीसी फायटर्स ठरला बीपीएलचा पहिला मानकरी!
नागरिकांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली बैठक