आंतरराष्ट्रीयमनोरंजन

अंकिताने शेअर केला तलवारबाजीचा खास व्हिडिओ

Newslive मराठी- अभिनेत्री कंगना रनौतचा अगामी चित्रपट ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटामध्ये कंगना झांशीची राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अंकिता लोखंडे रणरागिणी झलकारीबाईंची व्यक्तीरेखा साकारणार आहे.

या चित्रपटासाठी अंकिता विशेष मेहनत घेतली आहे. तिने इन्स्टाग्रामवर तलवारबाजीच्या प्रशिक्षणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका