आंतरराष्ट्रीय मनोरंजन

‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’वर खेर यांच्‍या आईची प्रतिक्रिया

Newslive मराठी-  ट्रेलरमुळे वादात अडकलेला चित्रपट ‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ अखेर रिलीज झाला.  चित्रपट रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काही प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला तर काही जणांना हा चित्रपट आवडला नाही. अनुपम खेर यांनी हुबेहुब मनमोहन सिंह यांची भूमिका साकारली आहे.

अनुपम खेर यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनुपम खेर यांच्या आईने हा  चित्रपट पाहिला. त्यांंनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्या. सर्व जगाला हा चित्रपट आवडेल असेही त्यांनी म्हटले आहे.  इतकेच नाही तर त्या आपल्या मुलाचा अभिनय करून दाखवतात आणि चित्रपटाला १०० पैकी १०० नंबरही देतात. पाहा हा व्हिडिओ –

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *