आंतरराष्ट्रीयमनोरंजन

अनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का? कतरीनाचा व्हिडिओ व्हायरल..

Newslive मराठी-  सलमान खानच्या ‘भारत’ सिनेमाचा शूटिंग दरम्यानचा अभिनेत्री कतरीना कैफचा तुफान बॅटिंग करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. आहे.

शूटिंग झाल्यानंतर कतरीनाने तडाखेबाज बॅटिंग केली. तिने अनुष्काला हा व्हिडिओ पाहण्यास सांगितलं असून विराट कोहलीला सांगून भारतीय टीममध्ये जागा मिळते का? अशी शिफारसच केली आहे.