मनोरंजनमहाराष्ट्र

आर्चीच्या कागरचा टीझर रिलीज पहा व्हिडिओ-

Newslive मराठी-  ‘सैराट’ चित्रपटातून रसिकांच्या मनावर राज्य केलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे.

रिंकूच्या आगामी ‘कागर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी ‘कागर’चे दिग्दर्शन केले आहे. कागरमध्ये सुध्दा रिंकूचा सैराट सारखाच बोलण्याचा बाज पाहायला मिळत आहे.

दरम्यान, रिंकू राजकारणात एन्ट्री करते आणि तिचे प्रेम अधूरेच राहते हे यातून दिसत आहे. कागर 26 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Newsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi