आंतरराष्ट्रीयखेळ

सनी लिओनी क्रिकेटच्या मैदानात

Newslive मराठी- अभिनेत्री सनी लिओनी क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. दुबईमध्ये 14 नोव्हेंबरपासून टी-10 क्रिकेट लीग स्पर्धा सुरू होणार आहे.

8 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यातील दिल्ली बुल्स या संघाने आपली जर्सी, थीम साँग आणि ब्रँड अॅम्बेसेडर यांची घोषणा केली.

अभिनेत्री सनी लिओनी ही या संघाची ब्रँड अॅम्बेसेडर असणार आहे. इयॉन मॉर्गन हा दिल्ली बुल्स संघाचा कर्णधार असणार आहे.

दरम्यान, विश्वचषक २०१९ चा विजेता ठरलेल्या इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन हा दिल्ली संघाचे नेतृत्व करणार आहे.

19 वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये तिने पहिल्यांदा केली ही गोष्ट

भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे, धनंजय मुंडेंनी दिल्या भाऊबीजेच्या शुभेच्छा

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi