आंतरराष्ट्रीयमनोरंजन

‘आंटी’ म्हटल्यानं करिना चाहत्यावर भडकली

Newslive मराठी- एका चाहत्याने ‘आंटी’ म्हटल्याने अभिनेत्री करिना कपूर चांगलीच भडकली आहे.

आता तू एक ‘आंटी’ आहेस…एका तरूणीची भूमिका करणं बंद कर’, असं या चाहत्यानं म्हटलं होतं. त्याला करिनानं चांगलच खडसावलं.

प्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते, अभिनेत्री यांच्यात कोणतीही भावना नसते. आम्हाला अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करावं लागेल, असं करिनानं म्हटलंय. अरबाज खानचा आगामी वेब सीरिज शो ‘पिंच’वरून तिला आंटी म्हणण्यात आलं होतं.