बातमी महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह बेघर झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या

Newslive मराठी- फलटण, दि. 22 (रणजीत कांबळे) गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांचा हाता तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीच्या पावसाने वाया गेले आहे. तसेच जिल्ह्यातील अनेकांची घरे वाहून गेली, तर काहींची घरे पडली आहे. यामुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली […]

इंदापूर बातमी

इंदापूर येथे कृष्णाई सोशल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

Newslive मराठी-  इंदापूर येथे कृष्णाई सोशल फाउंडेशनच्या वतीने भूमीपूजनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ते काल पार पडले. यावेळी 567 लोकांनी रक्तगट तपासणी करून घेतली तर अनेकांनी रक्तदान केलं. देशासह राज्यात कोरोनाचा फ़ैलाव सुरू आहे. अशातच रक्ताचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणावर भासत आहे. यामुळे ब्लड बँकांनी ऐच्छिक रक्तदान शिबिर आयोजित करावीत, अस आवाहन […]

बातमी बारामती

नगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठामधील अनागोंदी कारभार थांबवा

Newslive मराठी – फलटण ( दि.17, रणजीत कांबळे) फलटण नगरपरिषद हद्दीतील मलटण आणि सुरेश पवार लाईला गेल्या अनेक वर्षांपासून अनियमित पाणी पुरवठा होत आहे. तसेच या प्रभागासाठी मलटण क्षेत्रात दोन पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र तरीही या प्रभागातील नागरिकांना नाहक त्रास होत आहे. मात्र नगरपरिषद हद्दीतील इतर प्रभागात पालिकेकडून पाणी पुरवठा सुरळीत होत […]

आंतरराष्ट्रीय कोरोना बातमी

ऑक्टोबर महिन्यात डॉक्टर, शिक्षकांना मिळणार कोरोना लसीचा पहिला डोस

Newslive मराठी- रशियाने कोरोना व्हायरसविरोधात विकसित केलेली लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली होती. रशियाने येत्या ऑक्टोंबर महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याच महिन्यात 10 तारखेपर्यंत लसीची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राधान्यक्रम ठरवताना डॉक्टर आणि शिक्षकांना या लसीचा पहिला डोस देण्यात येईल अशी माहिती रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली. गेमली इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी […]

कोरोना बातमी महाराष्ट्र

नवनीत राणा यांच्या कुटुंबातील सात जणांना कोरोनाची बाधा

Newslive मराठी- खासदार नवनीत कौर राणा आणि आमदार रवी राणा या दोघांच्याही कुटुंबातील सात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. नवनीत कौर राणा यांच्या सासूबाई, सासरे, नणंद, पुतणे, भाची या सगळ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तसेच आमदार रवी राणा यांच्या अंगरक्षकालाही कोरोना झाला आहे. राणा कुटुंबातल्या ज्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे त्यांना उपचारांसाठी नागपूर येथे […]

देश-विदेश बातमी

CAA विरोधातील बहिष्काराला उत्तर देण्यासाठी RSS ची नवी ‘सुपरमार्केट’ नीती

Newslive मराठी- सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात या वर्षी जानेवारी महिन्यांत देशातील विविध राज्यांमध्ये बरीच निषेध आंदोलनं आणि बहिष्कारांची प्रकरणं झाली. यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक आणि विशेषतः मुस्लिमबहुल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली. त्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती. या नव्या कायद्याबाबत जनजागृतीसाठी भाजपाने चौकाचौकांमध्ये चर्चांची योजना आखली मात्र त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे आता […]

देश-विदेश बातमी शैक्षणिक

विद्यार्थ्यांच्या बरोबर आता प्राध्यापकांनाही नकोय परीक्षा! याचिका दाखल

Newslive मराठी- राज्यात कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेयच्या की नको यावर एकमत होत नाही. यावरून राज्य व केंद्र सरकारमध्ये वाद देखील बघायला मिळाला. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना परीक्षा घेणे शक्य नाही. आयोगाच्या निर्णयाप्रमाणे राज्यात जवळपास 11 लाख विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल. अनेक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी दूरचा प्रवास करावा लागेल. जे सद्य:स्थितीत शक्य नाही. […]

महाराष्ट्र लक्षवेधी

काँग्रेस नेत्याची क्वारंटाईन हटवण्याची मागणी; ‘कोकणी माणसाचा महिना फुकट जातोय’

 Newslive मराठी- गणेश उत्सव संपूर्ण महाराष्ट्राचा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या सणाच्यावेळी कोकणी माणूस हक्काने दोन तीन दिवस आधी येतो. आनंदाने तो सण साजरा करतो आणि जातो. एकतर यावर्षी महाराष्ट्रावर, देशावर आणि जगावर फार मोठं संकट आहे. त्यामुळे आता गणपतीरायाला साकडं घालण्यासाठी देखील आम्हाला 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. […]

कोरोना महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 9 हजार 566 वर

Newslive मराठी- राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता कोरोना योद्धे असलेल्या पोलिसांना देखील करोनाचा झपाट्याने संसर्ग होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता 9 हजार 566 वर पोहचली आहे. राज्यातील 9 हजार 566 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 988 अधिकारी व 8578 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सद्यस्थितीस 224 अधिकारी व 1705 कर्मचारी […]

महाराष्ट्र राजकारण

अण्णा भाऊ साठेंना ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे- जयंत पाटील

Newslive मराठी- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करावे, अशी मागणी जलसंपदामंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारकडे आग्रहाने केली आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समाज मन जागविण्याचे काम स्वतच्या शाहिरीतून आणि प्रतिभेतून केले आहे.  प्रतिभावंत आणि संपूर्ण महाराष्ट्राला […]