आंतरराष्ट्रीयमनोरंजन

अॅव्हेंजर्स एंडगेम’ ने कमवले 186.53 कोटी

  Newslive मराठी-  मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा चित्रपट ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ने भारतात पहिल्या वीकेंडमध्ये 186.53 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

या चित्रपटाची जगात मोठी चर्चा सुरु आहे. हा चित्रपट कमाईचे सर्व विक्रम मोडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, चित्रपटाचे दमदार प्रमोशनही केले जात आहे. आतापर्यंत जगभरात या चित्रपटाने 8,379 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

अनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का? कतरीनाचा व्हिडिओ व्हायरल..

….यामुळे अर्जून- मलायकाच्या लग्नाला सोनम कपूरचा विरोध

अंकिताने शेअर केला तलवारबाजीचा खास व्हिडिओ

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi