Newslive मराठी- मेंदूचे कार्य सुरळीत व्हावं म्हणून काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्या खलाील प्रमाणे
1. अतिप्रमाणात खाणं – अति प्रमाणात खाल्ल्याने मेंदूच्या नियमित कार्यातही बिघाड होतो. अतिरिक्त कॅलरीजचे सेवन केल्याने स्मरणशक्ती कमी होणे किंवा विचार करण्याची क्षमता कमी होणे, अशा समस्या उद्भवतात.
2. पुरेशी झोप न मिळणं – झोपेअभावी स्मरणशक्ती जाणं किंवा अल्झायमर्स यांसारखे आजार होतात.
3. मोबाईलचा अधिक वापर – एखादी व्यक्ती जर सातत्याने अतिरिक्त फोन रेडिएशनच्या संपर्कात येत असेल तर त्या व्यक्तीला ब्रेन ट्युमरचा धोका असतो.
4. अतिरिक्त साखरेचं सेवन – अति साखर खाल्ल्याने मेंदूच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. आणि याचा संबंध स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता यांच्यावर होतो.
5. सकाळचा नाश्ता टाळणं – सकाळचा नाश्ता टाळल्यामुळे मेंदूला पुरेशा प्रमाणात पोषण घटक मिळत नाहीत. यामुळे विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले तर तुमचे मेंदूचे कार्य सुरळीत राहील.
महत्वाच्या बातम्या-
डोळ्यांना जळजळ होते? करा हे उपाय
पुरूषांसाठी आलं आता गर्भनिरोधक ‘जेल’
या शाकाहारी पदार्थामध्ये असतात भरपूर प्रोटीन
बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi