इंदापूरमहाराष्ट्र

बाबीर देवस्थान येथे भक्त निवास बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

Newslive मराठी-  इंदापूर तालुक्यातील रुई येथील बाबीर देवस्थान येथे आज (रविवारी) भक्त निवास बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या कामाचे भूमिपूजन पुणे जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण माने यांनी केले. या कामासाठी पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने 19 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

रुई येथील बाबीर देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांच्या सोयीसाठी हे भक्तनिवास बांधण्यात येणार आहे.

अंकिता पाटील यांनी दिली पिंपरी खुर्द गावाला भेट

बारामती शहरात मोठ्या प्रमाणावर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर वृक्षतोड; कारवाईची मागणी