बारामती महाराष्ट्र

उरीपेक्षा मोठा बदला घेतला जाईल- मुख्यमंत्री

Newslive मराठी- उरीमध्ये हल्ला केल्यानंतर पाकिस्तानात आपण घुसून मारले आणि आता त्याहून मोठा बदला घेतला जाईल, हे सरकार हल्ल्याचा केवळ निषेध करून गप्प बसणारे नाही अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला.

पाकिस्तान भिकारी देश आहे, इम्रान खान जगभर हातात कटोर घेऊन फिरतोय आणि इकडे आगळीक करतोय त्यांना त्यांची औकात दाखवण्याची वेळ आली आहे. असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, पुलवामातील हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रूपये मदत जाहिर केली आहे. या कुटुंबियांसोबत सारा भारत देश आहे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आम्ही भारतासोबत आहोत – अमेरिका

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानाच्या पार्थिवाला दिला खांदा

भारताने लढाई सुरू ठेवावी रशिया सहकार्य करेल – पुतिन

दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहिद एकाचा अपघाती मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *